Balasaheb Thorat : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) जसजशा जवळ येत आहेत, तसातसी जागावाटपावरून रस्सीखेच वाढत चालली. आता रत्नागिरी लोकसभा (Ratnagiri Lok Sabha) मतदारसंघावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) चांगलेच आक्रमक झाले आहेत. रत्नागिरी मतदारसंघ आम्ही कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. असं विधान करत त्यांनी भाजपवरही टीका केली. सर्वांना संपवून भाजपलाच जिवंत राहायचं का, […]
Lonawala NCP : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Central Election Commission) कधीही होऊ शकते. त्यामुळे जागावाटपाबाबत अजित पवार (Ajit Pawar) गटाची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाची 5 आणि 6 तारखेला जागावाटपाबाबत मॅरेथॉन बैठक होणार आहे. अशातच लोणावळ्यात (Lonawala) अजित पवार यांच्या गोटात […]
Narayan Rane : येत्या पंधरा दिवसांत लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha elections) कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटक पक्षांमध्ये जागावाटपांची चर्चा सुरू झाली आहे. महायुती आणि मविआत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. दावे-प्रतिदावे केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज सकाळी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवर […]
Shirur Lok Sabha : आगामी लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) जसजशा जवळ येत आहेत, तसतशा सर्वच पक्षांत चुरस पाहाययला मिळत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दावा केला होता. त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचं आव्हान दिलं. अशातच आता भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge) यांनी शिरूर लोकसभा […]
Lok Sabha elections : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) मुंबईत आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचाही (Vanchit Bahujan Aghadi) सहभाग होता. याच बैठकीत वंचितने महाविकास आघाडीला एक प्रस्ताव दिला. यात वंचितने जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळं […]
Kangana Ranaut: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) चित्रपटांसाठी हे वर्ष फारसे चांगले ठरले नाही. तिच्या एकाही सिनेमाला यंदा हवेतसे यश मिळाले नाही. पण 2024 ने तिला एक मोठी भेट दिली आहे. ती आता लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. आता अभिनेत्री खासदार होण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याचा दावा लोक करत आहेत. […]
पिंपरी – राज्यात लोकसभा (Lok Sabha Elections) व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू आहे. काल १२ बड्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. तत्पूर्वी दोन टप्प्यांमध्ये प्रशाकीय खांदेपालट करण्यात आली होती. आता चौथ्या टप्प्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) आयुक्तांचीही बदली होणार असल्याची शक्यात आहे. त्यासाठी भाजपा, शिवसेनेच्या स्थानिक आमदार, खासदार नेत्यांनी […]
Ajit Pawar : सध्या देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha elections) वारे वाहायला लागले. भाजपकडून 400 पारचा नारा दिला जातोय, तर विरोधकांकडून इंडिया आघाडीची (India Aghadi) देशात सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त केला जातोय. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar)मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असा विश्वास व्यक्त केला. देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार […]
Sanjay Raut : सध्या देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha elections) वारे वाहायला लागले. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. सध्या महायुतीसह महाविकास आघाडी निवडणुकींचा फॉर्म्युला ठरवतांना दिसत आहे. यामध्ये महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये अनेक मतदारसंघावरून रस्सीखेच सुरू असल्याचं बोलल्या जातं. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) प्रतिक्रिया दिली. तसेच […]
India Alliance Upcoming Meeting : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) घोषणेला आता अवघे दोन महिने राहिलेले आहेत. असं असतांनाच दिवसेंदिवस इंडिया आघाडीला (India Alliance) मोठे धक्के बसत आहेत. ममता बॅनर्जी यांनी प. बंगालमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नितीश कुमार एनडीएमध्ये गेले. याशिवाय, राज्यातील अनेक नेते भाजपमध्ये (BJP) दाखल होत आहे. त्यामुळंच आता इंडिया आघाडी […]