Bihar Politics : लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमधील जागावाटप झालं. परंतु, या (Bihar Politics) जागावाटपाने बिहारमधील सत्ताधारी एनडीए आघाडीला तडे गेले आहेत. केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांच्या (Pashupati Paras) पक्षाला एकही जागा देण्यात आली नाही. त्यामुळे मंत्री पारस नाराज झाल्याच्या चर्चा बिहारच्या राजकारणात सुरू होत्या. या चर्चा खऱ्या होत्या हे आज स्पष्ट झाले. पशुपती पारस यांनी आज […]
अहमदनगर – येत्या काळात लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. दरम्यान लोकसभेपूर्वीच खासदार सुजय विखे यांच्या प्रयत्नांमुळे नगर जिल्ह्याच्या (Ahmednagar road) रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे. नगर जिल्ह्यातील रस्त्यांसाठी विखे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. केंद्र सरकारच्या वतीने जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील […]
Kalaben Delkar : ठाकरे गटातील अनेक नेते उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडत आहे. आता दादरा नगर हवेलीच्या खासदार कलाबेन डेलकर (Kalaben Delkar) यांनींही ठाकरेंना नारळ दिलाय. त्यांना भाजपने दादर- नगर हवेलीमधून लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) उमदेवारी जाहीर केली. त्यांना भाजपच्या (BJP) यादीत स्थान मिळाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. महाराष्ट्रात ना बर्फ पडतेय, ना […]
Lok Sabha Elections : राज्यासह देशात लोकसभा निवडणुकांचा ( Lok Sabha elections ) धुरळा पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने जोरदार कंबर कसली. महायुतीचे जागा जवळपास निश्चित झाल्याचं समोर येतं. एकूण 48 जागांपैकी 42 जागांवर महायुतीच्य घटक पक्षांमध्ये एकमत झालं आहे. केवळ सहा जागांचा तिढा सुटायचा बाकी असल्याचं समोर आलं. त्या उर्वरित 6 जागांमध्ये […]
Loksabha Election : देशात लोकसभा निवडणुकांचं वातावरण (Loksabha Election) आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची (Election Commission) घोषणाही होईल. मात्र त्याआधीच राजकीय पक्षांत घमासान सुरू झाले आहे. विजयाचे दावे प्रतिदावे केले जात आहेत. काही निवडणूक पूर्व सर्व्हे येत आहेत. आताही असा एक सर्व्हे आला आहे ज्यात भाजपप्रणित एनडीए आघाडी 400 पेक्षा जास्त जागा मिळवू शकते असा अंदाज […]
अहमदनगर – आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी भाजपने (BJP) लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये नगर दक्षिण मधून सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe-Patil) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. जवळपास शंभर उमेदवारांची दुसरी यादी घोषित केले असून यामध्ये महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे […]
Nari Nyaya Guarantee : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Elections) विविध पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक आश्वासने देत आहेत. अशातच आता काँग्रेसने (Congress) महिला मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाटी‘नारी न्याय गॅरंटी’ (Nari Nyaya Guarantee) योजनेची घोषणा केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत गरीब महिलांना दरवर्षी एक […]
Maharashtra Cabinet Meeting : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections)पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (State Govt)एका मागून एक निर्णयांचा धडाका लावला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत पोलीस पाटील (Police Patil)आणि आशासेविकांसाठी (Asha worker)मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस पाटील यांना यापुढे 15 हजार रुपये मानधन मिळणार आहे. त्याचबरोबर आशासेविकांच्या मानधनात पाच हजार रुपयांची भरीव वाढ करण्यात आली […]
अहमदनगर- राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) गट आणि अजित पवार गट असे दोन गट तयार झाले. पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी अजित पवार गटात राहणे पसंत केले. मात्र आता लोकसभा निवडणुकीपूर्वीच (Lok Sabha Elections) लंके हे अजित पवारांना धक्का देण्याच्या तयारीत असून ते आज ते शरद पवार गटात सामील होणार असल्याचे […]
Ramdas Kadam : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली. महायुतीतील जागावाटपावरूनची धुसपूस आता चव्हाट्यावर येऊ लागली. शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला कमी जागा येण्याची शक्यता आहे. त्यामुळं दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. आजही त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर (BJP) जोरदार टीका केली. कोण रवींद्र […]