लोकसभे निवडणुकीसाठी उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान होत आहे. यामध्ये एकून आठ राज्यांमध्ये हे मतदान होणार आहे.
लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत आहे. येथे काँग्रेससाठी देशमुख कुटुंब मैदानात होते. तर भाजपनेही जोर लावला होता.
निवडणुकीच्या काळात काँग्रेस नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे काँग्रेस पक्षाची मोठी अडचण झाली.
लोकसभा निवडणुकीत एनडीएला 325 ते 350 जागा मिळतील. तर महाराष्ट्रात महायुतीला 37 ते 40 जागा मिळतील. असं भाकीत प्रसिद्ध ज्योतिषाने वर्तवलं आहे.
छगन भुजबळ यांनी भाजपच्या लोकसभा निवडणुकांमधील अब की बार 400 पार या घोषणेमुळे मोठी अडचण झाली अशी थेट कबुलीच दिली आहे.
Sunil Tatkare : आज राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार
लोकसभेला जास्त जागा निवडून आणण्याची ताकद असतानाही कमी जागा घेतल्या पण विधानसभेला मात्र कमी जागा घेणार नाही, असा स्पष्ट इशारा शरद पवार यांनी गुरुवारी दिला.
भिवंडी लोकसभेसाठी वेश्या व्यावसायीक महिलांनी प्रथमच मतदान केलं. तसंच, आम्हीही देशाचे नागरिक आहोत असंही त्या म्हणाल्या.
निवडणूक आयोग मतदार जनजागृतीसाठी हजारो कोटी रुपये खर्च करतं. मात्र, मतदानाच्या दिवशी मतदारांची नावेच यादीतून गायब असतात - अजय कोंडेकर
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पाचव्या टप्प्यासाठी आज 6 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील 49 जागांवर मतदान होत आहे.