इंडिया आघाडी (India Alliance) विरोधात बसणार असून सरकार स्थापनेचा प्रयत्न करणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
लोकसभा निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपाची दाणादाण उडाली. महाराष्ट्रात तर महायुतीला मोठे हादरे बसले.
नगर दक्षिणेचे लोकसभेचे उमेदवार असलेले सुजय विखे यांच्या विजयासाठी त्यांचे वडील - मंत्री राधाकृष्ण विखे हे पंढरपुरातील विठ्ठल चरणी लीन झालेत.
टुडेज चाणक्य, न्यूज 18 पोल हब, एनडीटीव्ही जन की बात आणि रिपब्लिक भारत मेट्रीजने महायुतीला चांगलं यश मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
काल लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यासाठी रात्री ८ वाजेपर्यंत सुमारे ६० टक्के मतदानाची नोंद झाली. यामध्ये आठ राज्यांत ५७ जागांवर मतदान झालं.
इंडिया टिव्हीच्या एक्झिट पोलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 400 पारचं टार्गेट पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज जाहीर करण्यात आले आहेत.
देशात परिवर्तनाची लाट सुरू झाली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्याचं आम्ही समर्थन करू
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली.
खेड आळंदीचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाकडे पुण्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांबद्दल संशय व्यक्त करत तक्रार केली आहे.