Assembly Election 2024 Devendra Eknath Shinde Ajit Pawar Reaction : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत (Assembly Election 2024) भाजपची (BJP) आश्चर्यकारक कामगिरी समोर आली आहे. 288 जागांपैकी 220 जागांवर महायुती असल्याचं चित्र आहे. म्हणजेच राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आहे. राज्यात भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. अशा स्थितीत महायुतीचे […]
संभाजी पाटील निलंगेकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अभय साळुंखे यांचा पराभव करत दणदणीत पुन्हा विजय मिळवला आहे.
बीडमधील परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. राजेसाहेब देशमुख यांचा पराभव करत दणदणीत विजय
Mahayuti Favorite In Betting Markets : राज्यात विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) संपली असून उद्या निकाल जाहीर होणार आहेत. यंदाची निवडणूक अनेक कारणांमुळे चांगलीच चर्चेत आहे. सट्टेबाजारात देखील या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. सटोडीयांचे लक्ष सट्टा बाजाराकडे लागलं होतं. गुरूवारी दोन तासांसाठी सट्टाबाजार उघडला गेला होता. यामध्ये सटोडीयांनी मात्र महायुतीला (Mahayuti) फेव्हरेट दाखवलं आहे. […]
Maharashtra Assembly Election 2024 Result : विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024) निकाल उद्या 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. राज्यात बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर विविध एक्झिट पोलचे अंदाज समोर आले होते. या सर्व अंदाजात महायुतीला (Mahayuti) बहुमत मिळून भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात स्थापन होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. मतमोजणीपूर्वी भाजपा आणि महायुतीमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला […]
Assembly Election 2024 Result Vote Counting In Ahilyanagar : राज्यात मागील दोन महिन्यांपासून विधानसभा निवडणुकीची (Assembly Election 2024) रणधुमाळी सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी हायव्होल्टेज लढती देखील झाल्या आहेत. अहिल्यानगरमध्ये देखील जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. 20 नोव्हेंबर रोजी निवडणुका पार पडल्या असून निकाल काही तासांवर येवून ठेपला आहे. आता उद्या सकाळी निवडणुकीचा निकाल येण्यास सुरूवात […]
Maharashtra Assembly Election 2024 Result : राज्यात मागील दोन दिवसांपासून विधानसभा निवडणुकीची (Assembly Election 2024) रणधुमाळी सुरू आहे. काल मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. आता पुन्हा राज्यात बंडखोरी (Mahavikas Aghadi) होण्याची चिन्हे दिसत आहे. कारण एक्झिट पोलचा अंदाज पाहता या […]