मागच्या निवडणुकीत सोबत काम केलेले एकमेकांच्या विरोधात असणार आहेत. तर काही ठिकाणी मोठी बंडखोरी होण्याचीही शक्यता आहे.
महायुतीमधून उमेदवारी मिळणे शक्य नसल्याने सतीश चव्हाण पक्षांतर करू शकतात, अशी चर्चा गेल्या दाेन महिन्यांपासून सुरू आहे.
पराभवाच्या भितीने भाजपकडून रडीचा डाव खेळला जात असंही पटोले म्हणाले आहेत. तसंच, राज्य सरकारची योजना दूत मान्यताही रद्द करावी
उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय सर्वस्वी संसदीय मंडळाचाच आहे. त्यामुळे उमेदवार यादी लवकरच जाहीर होईल. पण केव्हा हे मी सांगू शकत नाही.
मी आज राहुल गांधी यांच्याशी बोलणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले की मी काँग्रेस सरचिटणीस वेणुगोपाल यांच्याशी
माणगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद होतं. मात्र, हे पद आणि पक्षही त्यांनी सोडला आहे. ते आता तुतारी हाती घेत शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार
15 वर्षांच्या कारकिर्दीत 17,000 किलो अंमली पदार्थ आणि 165 किलो सोने जप्त करण्याची कारवाई वानखेडे यांच्या कार्यकाळात झाली आहे.
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदार पार पडणार आहे. तर, 23 नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केले जाणार आहेत.
उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार पाहण्यासाठी न्यायदेवतेच्या हातातील तलवार काढल्याचे आणि डोळ्यावरील पट्टी काढण्यात आली.