Maharashtra Assembly Election 2024 22 Woman MLA : राज्याच्या विधानसभा निवडणुतीत महायुतीचा (Maharashtra Assembly Election 2024) बहुमताने विजय तर महाविकास आघाडीचा सुपडासाफ झालाय. या निवडणुकीमध्ये 236 महिला उमेदवार रिंगणात होत्या. त्यापैकी 22 महिला उमेदवारांनी (MLA) विजयाचा गुलाल उधळला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे. आता या 22 महिला उमेदवार महाराष्ट्राच्या 15 व्या विधानसभेत प्रतिनिधित्व […]
पवन कल्याण हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये आले होते. त्यांनी जिल्ह्यात पाळज आणि देगलूर येथे सभा घेतली.
Assembly Election 2024 Result BJP Mahayuti Finish Sharad Pawar : राज्यात मागील पाच वर्षांपासून राजकीय समीकरणं बदलली (Maharashtra Assembly Election 2024) आहेत. अनेक राजकीय घराण्यांत आणि पक्षांमध्ये फूट पडल्याचं समोर आलंय. काल लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने मात्र महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलेला आहे. आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्र म्हणजे शरद पवार (Sharad Pawar) असंच समीकरण होतं. परंतु […]
महायुतीच्या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्रीपदावर कोण बसणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मराठा समाजातील अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. पण ऐनवेळी जरांगे यांनी आपल्याला राजकारणात पडायचं नाही.
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Victory Reasons : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) मध्ये महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्याचबरोबर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची कामगिरीही उत्कृष्ट झालीय. लोकसभा निवडणुकीचा निकाल बदलण्यात महायुतीला यश मिळालं आहे. भाजपच्या कामगिरीमागे पाच प्रमुख कारणे […]
Assembly Election 2024 Devendra Eknath Shinde Ajit Pawar Reaction : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत (Assembly Election 2024) भाजपची (BJP) आश्चर्यकारक कामगिरी समोर आली आहे. 288 जागांपैकी 220 जागांवर महायुती असल्याचं चित्र आहे. म्हणजेच राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आहे. राज्यात भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. अशा स्थितीत महायुतीचे […]
Mavlankar Rule and Opposition Leader position : राज्यात आज 288 मतदारसंघासाठी आज विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election 2024) निकाल जाहीर होत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार महायुतीला महाराष्ट्रात मताधिक्य मिळताना दिसत आहे, तर महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळत नसल्याचं चित्र आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान महाविकास आघाडीला ‘विरोधी पक्ष […]
Mahayutis Ashutosh Kale Wins Second Time : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा महाफैसला आज होणार (Assembly Election Result 2024) आहे. महायुतीची सत्ता राज्यात पुन्हा येणार की, महाविकास आघाडी सत्ता स्थापन करणार, याचं चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. आज राज्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला (Ashutosh Kale) लागलेली आहे. दरम्यान कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर आलीय. कोपरगाव विधानसभा […]
Maharashtra Assembly Election 2024 Results : राज्यात विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) शिवसेना नेमकी कोणाची? हा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. आज जनतेने मात्र आपला कौल दिला आहे. मतदारांनी शिक्कामोर्तब केल्याचं समोर आलंय. आतापर्यंतच्या कलानुसार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला मताधिक्य मिळाल्याचं दिसतंय. जनतेने महायुतीला कौल दिल्याचं दिसत आहे. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) […]