Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात काल 20 नोव्हेंबर 2024 विधानसभा निवडणुकीचं (Assembly Election 2024) मतदान पार पडलंय. आता सगळ्यांचं लक्ष राज्यात नेमकं कोणाचं सरकार स्थापन होतंय? याकडे लागलेलं आहे. मतदान झाल्यानंतर विविध माध्यमांचे एक्झिट पोलचे अंदाज समोक आले (Maharashtra Assembly Election Result 2024) आहे. निकालाची शक्यता ‘एक्झिट पोल’ने वर्तविलेली आहे, परंतु अनेकदा हा […]
Sharad Pawar Attack On Ajit Pawar NCP Pune : राज्यात आज विधानसभा निवडणुकीची (Assembly Election 2024) रणधुमाळी सुरू आहे. शरद पवार यांनी बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील मतदान केंद्रावर सकाळी नऊ वाजता कुटुंबासह मतदान केलं आहे. यावेळी बोलताना शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर मोठं वक्तव्य केलंय. अजित पवार (Ajit Pawar) याांच्यावर कोणता अन्याय झाला? […]
Arvind Jagtap Social Media Post On Vinod Tawde Virar Issue : विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Elections) आज मतदान होत आहे. दरम्यान काल विरारमध्ये मोठा राडा झाला. भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलाय. त्याचप्रमाणे विनोद तावडे आणि राजन नाईक यांच्यावर देखील निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी […]
MVA Supriya Sule Bitcoin BJP Election Commission : महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकीचं (Assembly Election 2024) मतदान होत आहे. याच्या एक दिवस आधी म्हणजे काल पुण्यातील एका माजी आयपीएस अधिकाऱ्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि लोकसभा खासदार सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर मोठा आरोप केला. या दोन्ही नेत्यांनी 2018 मध्ये बिटकॉइनचा गंडा घातला, […]
Maharashtra Assembly Election 2024 Voting Today : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी (Maharashtra Assembly Election 2024) आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांमधील 288 विधानसभा मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. नोव्हेंबर २० रोजी म्हणजेच आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला (Voting) प्रारंभ झाला आहे. ही मतदान प्रक्रियासायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू […]
विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान, सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून 4,136 उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे.
Hitendra Thakur On Vinod Tawde : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मात्र त्यापूर्वी विरारमध्ये (Virar) एक मोठी राजकीय घडामोड घडल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. विरारमधील एका हॉटेलमध्ये भाजप (BJP) नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्यावर पैसे वाटण्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून (BVA) करण्यात आला […]
Supriya Shrinate Press Conference Allegations 15 Crores In Vinod Tawde Diary : राज्यात उद्या मतदान होणार आहे. दरम्यान आज भाजपचे (BJP) राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांना महाराष्ट्रातील एका हॉटेलमध्ये पैसे वाटताना पकडण्यात आलं, असा आरोप केला जात आहे. कॉंग्रेसने (Congress) त्यांच्या अधिकृत X अकाउंटवर यासंदर्भात एक व्हिडिओ पोस्ट केलाय. कॅप्शनमध्ये म्हटलंय की, विनोद […]
Kshitij Thakur Allegations 15 Crores In Vinod Tawde Diary : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बहुजन विकास आघाडीकडून भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी विरारमध्ये पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आलाय. विरार पूर्वेला असणाऱ्या मनवेलपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये विनोद तावडे आले होते. त्यावेळी भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे काही पदाधिकारी देखील हॉटेलमध्ये आले (Assembly Election […]
पैसे वाटप करण्याचा आरोपावरुन नालासोपारा येथे भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये तुफान राडा झाला. भाजप केंद्रीय नेते