विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान, सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून 4,136 उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे.
Hitendra Thakur On Vinod Tawde : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मात्र त्यापूर्वी विरारमध्ये (Virar) एक मोठी राजकीय घडामोड घडल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. विरारमधील एका हॉटेलमध्ये भाजप (BJP) नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्यावर पैसे वाटण्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून (BVA) करण्यात आला […]
Supriya Shrinate Press Conference Allegations 15 Crores In Vinod Tawde Diary : राज्यात उद्या मतदान होणार आहे. दरम्यान आज भाजपचे (BJP) राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांना महाराष्ट्रातील एका हॉटेलमध्ये पैसे वाटताना पकडण्यात आलं, असा आरोप केला जात आहे. कॉंग्रेसने (Congress) त्यांच्या अधिकृत X अकाउंटवर यासंदर्भात एक व्हिडिओ पोस्ट केलाय. कॅप्शनमध्ये म्हटलंय की, विनोद […]
Kshitij Thakur Allegations 15 Crores In Vinod Tawde Diary : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बहुजन विकास आघाडीकडून भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी विरारमध्ये पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आलाय. विरार पूर्वेला असणाऱ्या मनवेलपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये विनोद तावडे आले होते. त्यावेळी भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे काही पदाधिकारी देखील हॉटेलमध्ये आले (Assembly Election […]
पैसे वाटप करण्याचा आरोपावरुन नालासोपारा येथे भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये तुफान राडा झाला. भाजप केंद्रीय नेते
Manoj Jarange Patil Appeal To Maratha Voters : राज्यात उद्या विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2024) मतदान होत आहे. काल रात्री प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक त्यांनी माघार घेतली. अशातच आता एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून समोर आलेली […]
येत्या २० तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे. ही निवडणूक रोहिणी खडसे लढत आहेत. मी यापुढे निवडणूक न लढवण्याचा
Sharad Pawar 69 Sabha And 3 Press Conference : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) मतदानासाठी काही अवघे तास शिल्लक आहेत. मागील 15 दिवस प्रचार सुरू होता. सोमवारी 18 नोव्हेंबर रोजी प्रचाराच्या सभा थंडावल्या आहेत. बारामती मतदारसंघ हा लोकसभा निवडणुकीनंतर आता पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी देखील चर्चेचा विषय आहे. अख्ख्या राजकीय वर्तुळाचं लक्ष बारामतीकडे लागलेलं आहे. […]
अनिल देशमुख महाराष्ट्राचे आणि विशेषत: विदर्भाचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्यावर दगडफेक करणं किंवा हल्ला करणं, असा प्रकार होईल,
गेल्या अडीच वर्षांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या