Pimpri-Chinchwad Municipal Corporation : पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला असून नव्या प्रारूप
मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याचं मोठं आव्हान निवडणूक आयोगासमोर आहे. मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी आयोगाने
निवडणूक प्रक्रिया 24 तास सीसीटीव्हीच्या निरीक्षणात होती. तसंच, अधिक पारदर्शकता आणण्यासाठी राजकीय पक्षाचे पदाधिकारी