भूम परांडा वाशी मतदारसंघाचे उमेदवार डॉ. तानाजी सावंत यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरले आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक दिग्गज नेत्यांना तिकीट सुद्धा मिळालं नाही. त्यामुळे नेत्यांना अपक्ष उमेदवारी करावी लागत आहे.
राहुरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांनी मतदारसंघातील गावांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत.
शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची, निमगाव भोगी व ढोकसांगवी या गावांना दिलीप वळसे पाटील यांनी भेट दिली.
जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज सादर केलेल्या २५९ उमेदवारांपैकी १०८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.
मनसेने जवळपास सगळ्याच ठिकाणी महायुतीच्या विरोधात उमेदवार दिले आहेत. त्यामुळे हे उमेदवार मनसेने मागे घ्यावेत.
प्रकाश आंबेडकरांनी छातीवर ताण येईल अशी वक्तव्ये आयसीयूमधून करू नयेत असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले.
Ajit Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीकडून (Mahayuti) उमेदवार अर्ज दाखल करत आहे.
BJP Third List Announced : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भाजपने 25
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने देखील आज आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यादीमध्ये काँग्रेसने 48 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.