रत्नागिरीच्या कशेडी बोगद्याजवळ (Ratnagiri Bus Accident) खासगी बसला अचानक आग लागली.
Nikmar University : “विचारांची स्पष्टता, शिक्षण, शिस्तबद्धता आणि शाश्वतता या चतुःसुत्रीच्या जोरावर बांधकाम क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविता
Raj Thackeray : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडून जोरदार तयारी
Dasavatar : एखादी कलाकृती किंवा एखादा चित्रपट खऱ्या अर्थाने लोकांच्या मनात तेव्हा घर करतो ,जेव्हा सर्वसामान्य लोक आपल्या पद्धतीने त्याचा गौरव
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मानवी आरोग्यावर कबूतरांचा परिणाम तपासण्यासाठी 13 जणांची तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आली आहे.
माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे नेते विनायक राऊत यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला आहे.
सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांवर सरकारची वक्रदृष्टी पडली आहे. या दौऱ्यांना (Maharashtra News) आता चाप बसणार आहे.
राज्य सरकारने नोकरी करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी पाळणा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
धनंजय मुंडेंनी व्ही. राधा यांच्या अहवालाची महत्त्वाची फाइल गायब केल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
Buldhana News : ताटात उष्टे अन्न ठेवले, या किरकोळ कारणावरून मुलाने स्वतःच्या जन्मदात्या वडिलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली.