शिंदे सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करण्यात आला आहे. या योजनेचा उल्लेख करत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलचं झापलं आहे.
राज्याच्या कृषी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
कोल्हापूर शहरात मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचे बॅनर लावले होते. मनसेचे हे बॅनर फाडल्याचे सांगण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघातू नरहरी झिरवाळ हेच महायुतीचे उमेदवार असतील. त्यांच्याबाबतीतील चर्चा निरर्थक आहेत.
लाडकी बहीण योजनेवर अर्थविभागाने चिंता व्यक्त करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, असे मंत्री मुनगंटीवार म्हणाले.
Arun Munde : शेवगाव शहराला (Shevgaon) गेलं पंधरा वर्षापासून आठ दिवसाला पाणी मिळत होतं मात्र आता महिन्यातून दोन वेळेस पिण्याचे पाणी मिळणारा
उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी असं वक्तव्य करायला नको होतं अशी खंत आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
सरकारच्या या निर्णयाकडे दुर्लक्ष करुन शुल्क आकारणी केल्यास अशा शैक्षणिक संस्थांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
शिखर बँक घोटाळ्यात क्लीनचीट मिळणं हाच एक मोठा घोटाळा आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.
महसुली जमा आणि खर्च यांच्यातील वाढत चाललेल्या तफावतीमुळे महसुली जमा आणि खर्च यांच्यातील वाढत चाललेल्या तफावतीमुळे तिजोरीवर भार वाढत असल्याचे निरीक्षणसुद्धा कॅगने नोंदवलं आहे.