Jayant Patil’s resignation statement was made to appease the opposition within the party: जयंत पाटील(Jayant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात प्रदेशाध्यक्षपदावरून बाजूला होण्याची इच्छा जाहीर केल्यानंतर चर्चांना उधाण आलंय. यावेळी आठवला तो दिवस, अर्थात 2 मे 2023. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचं वक्तव्य करत सगळ्यांनाच धक्का दिला […]
तब्बल सात लाख रुपयांची लाच घेताना सांगली महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे लाचलुपतच्या जाळ्यात अडकले आहेत.
प्राप्तिकर विभागाच्या अखत्यारित असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने लाभार्थी महिलांची माहिती उपलब्ध करुन देण्यास मंजुरी दिली आहे.
एसटीच्या राज्यातील जागांचा विकास करताना स्थानिक परिस्थिती, व्यावसायिक लाभ या बाबी लक्षात घेऊन केला पाहिजे.
राज्यातील जवळपास पाच लाख लाडक्या बहिणींचा निधी महिला बालविकास विभागाकडे पडून असल्याची माहिती समोर आली आहे.
वेळ पडल्यास स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याचा निर्णय झाल्यास आपली स्वतंत्र तयारी असणे गरजेचे आहे असे सूचक वक्तव्य पारनेरचे आमदार काशीनाथ दाते यांनी केले.
राजकारणाचा 'खेळ' शिरसाटांना उमगलाच नाही? चूक केली चक्रव्यूहात अडकले अन्..
कु्र्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला (Dharavi Project) देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
या सरकारी जाहिरातीत जो युवक झळकला होता तोच युवक त्या योजनेसाठी अपात्र ठरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Maharashtra Yellow Alert : पुन्हा एकादा राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे.