- Home »
- Maharashtra Politics
Maharashtra Politics
लेट्सअप विश्लेषण : पवार-ठाकरेंची उमेदवार जाहीर करण्याची लगबग; कारणं नेमकी काय?
लोकसभेनंतर आता महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुलं वाजणार आहे. या रणसंग्रामासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.
उद्धवजींच्या डोक्यावरील ताबा सुटलाय, ते सध्या फ्रस्ट्रेशमध्ये…; फडणवीसांचा पलटवार
उद्धव ठाकरेंच्या डोक्यावरचा ताबा सुटला. ते फ्रस्ट्रेशनमध्ये. त्या फ्रस्ट्रेशनमध्ये ते ज्या प्रकाराचे शब्द वापरत आहेत, त्यावर काय उत्तर देणार?
‘देवेंद्र फडणवीस सीबीआयचे डायरेक्टर आहेत का?’ वाझेंचा उल्लेख करत अंंधारेंचा हल्लाबोल
सीबीआयला पत्र लिहिलं असतं तर आम्ही समजू शकलो असतो पण फडणवीस काय सीबीआयचे डायरेक्टर आहेत का?
“अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे”, सचिन वाझेंचा आरोप; फडणवीसांना पत्र
अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते. याचे पुरावे सीबीआयकडे आहेत, असा दावा सचिन वाझेंनी केला आहे.
“मी नडलो तर असा नडलो की मोदींनाही घाम फुटला”; उद्धव ठाकरेंनी पुन्हा डिवचलं
मी नडलो तर असा नडलो की मोदींनाही घाम फुटला अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला.
फडणवीसांच्या डोक्यावर भाजप अध्यक्षपदाचा ताज?; मोदींच्या भेटीनंतर घडामोडींना वेग
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
अनिल देशमुखांनीच भेटायला बोलावलं होतं; समीत कदमांनी ‘ती’ घटना सांगत केला मोठा गौप्यस्फोट
अनिल देशमुख्यांनी माझे सोशल मीडियावरचेच फोटो दाखवले आहेत. त्यामध्ये काहीतरी फार मोठं शोधून काढल्यासारखं ते सांगत आहेत समीत कदमांचं उत्तर
शरद पवारांकडून महाराष्ट्रात दंगल घडवण्याची भाषा; चंद्रशेखर बावनकुळेंचा गंभीर आरोप…
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा योग्य नाही.
‘त्यांना फक्त पाहुण्यांना मोठ करायचं असतं’; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विधान परिषदेचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली.
शरद पवार गटाकडून अजित पवारांना पुन्हा धक्का, बाबाजानी दुर्रानींनंतर दुसरा आमदार गळाला?
अजित पवार गटाला दुसरा धक्का देण्याची शरद पवार गटाची तयारी आहे. पुण्यात शरद पवार आणि अजित पवार गटाचे आमदार एका मंचावर.