भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी (Vinod Tawde) पूनम महाजन यांना उमेदवारी न देण्याचं कारण सांगितलं.
राज ठाकरेंच्या टीकेला भुजबळांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. या सगळ्या वादानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावर भाष्य केलं.
महाजनांच्या या स्पष्टोक्तीनंतर राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना काहीसा पूर्णविराम मिळाला आहे.
मोदी मुंबईत येऊन इतक्या सभा घेतात याचा अर्थ स्पष्ट आहे की, भाजप सरकारने आणि मोदींनी गेल्या दहा वर्षात काही केलं नाही.
राज शाळेतून आला नाही, म्हणून अनेकदा मातोश्रीवर लोक जेवत नव्हते. असं असतांना तुम्ही बाळासाहेबांना का सोडलं? तुम्ही तर रक्ताचे आहात ना?
Prithviraj Chavan : जर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून आल्यास त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबत सहभागी झाली तेव्हा भाजपचा मतदार नाराज झाला होता, असं खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या काही महिन्यांनी राज्यात लोकसभा निडणुका होणार आहे. आता उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीसंदर्भात सूचक विधान केलं.
अजित पवारांनी अशोक पवारांना आव्हान दिलं. त्यावर आता कॉंग्रेसचे आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांनी थेट अजित पवारांना चॅलेंज दिलं.
भुजबळ साहेबांना कोणीही डॉमिनेट करू शकत नाहीत, त्यांच्यामागे ओबीसींची मोठी ताकद आहे, असं विधान आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं.