नाशिकमध्ये आमचे 7 आमदार आहेत. जर सात आमदार असतील, तर आम्हालाच पालकमंत्रिपद मिळालं पाहिजे. - मंत्री छगन भुजबळ
Minister Manikrao Kokate Statement : रात गई, बात गई… पुढची इनिंग जोरदार असेल, अशा शब्दांत मंत्री माणिकराव कोकाटे (Minister Manikrao Kokate) यांनी विरोधकांना थेट प्रत्युत्तर दिलंय. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर (Maharashtra Politics) सातत्याने होत असलेल्या टीकेला उत्तर देताना कोकाटे म्हणाले की, ज्या गोष्टी होऊन गेल्या त्याबद्दल आता बोलण्यात काही अर्थ नाही. आम्ही पुढच्या वाटचालीवर लक्ष […]
मुंबईला लुटणारे तुमच्याच सरकारमध्ये आहेत असा टोला खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.
एक-दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून नाराजी व्यक्त होत राहते मात्र यावर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील
त्यांनी (रोहित पवार) त्यांच्या पक्षाचं पाहावं. आम्ही आमच्या पक्षाचं बघतो. दुसऱ्यांच्या पक्षात नाक खुपसण्याची गरज नाही.
कोणाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर त्यामध्ये मला काही हरकत घेण्याचं कारण नाही, असं म्हणत फडणवीसांनी राज ठाकरेंनी टोला लगावला.
युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी झालेल्या सूरज चव्हाणला आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती मिळाली आहे.
फडणवीसांनी गोव्यातील एका ओबीसी मेळाव्यात (OBC Meeting) जाऊन ओबीसी नेत्यांचे कान भरले आहेत. त्यांचा राज्यात दंगली घडवण्याचा डाव आहे.
Shankar Mandekar : अलीकडे यवत येथील एका कला केंद्रावर गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेत भोर-मुळशी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर (Shankar Mandekar) यांचे भाऊ कैलास मांडेकर (Kailash Mandekar) यांचा सहभाग असल्याचे उघड झालं होतं. त्यानंतर आमदार मांडेकर यांच्यावर बरीच टीका झाली. दरम्यान, आज एका कार्यक्रमात बोलताना माझ्या भावाची चूक झाली म्हणत त्यांच्या डोळ्यात […]
Gopichand Padalkar On Jayant Patil : सांगलीत (Sangli Politics) आयोजित भाजपच्या संवाद मेळाव्यात आमदार गोपीचंद पडळकर यांनी (BJP MLA Gopichand Padalkar) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांवर (Jayant Patil) तीव्र शब्दांत टीका केली. त्यांनी जयंत पाटलांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांनी सांगलीसाठी काय केले? असा सवाल केला. अत्यंत खालच्या शब्दांमध्ये जयंत पाटलांवर टीका केली आहे. पडळकरांच्या […]