भुजबळ भाजपात प्रवेश करून नव्या राजकीय इनिंगला सुरूवात करण्याची चर्चा आहे.
मी आणि समीर भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली. त्यांच्या बरोबर आमची अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.
उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यानंतर शिंदे प्रथमच त्यांच्या दरे या मूळ गावी आलेत. त्यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदेही पोहोचले.
महायुतीत पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असल्याने महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे.
मला वाटते, भुजबळांनी देशाचे पंतप्रधान व्हावे. पण, मला जे वाटते ते देशात, जगात होईलच असं नाही. - माणिकराव कोकाटे
Shambhuraj Desai Statement on Districtwise Guardian Minister : राज्यात (Maharashtra Politics) 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं, तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर झाला होता. 5 डिसेंबर रोजी (Mahayuti) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. राज्याच्या नव्या मंत्रिमंडळाचा 15 डिसेंबर रोजी विस्तार झाला. दरम्यान काल हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर खातेवाटप देखील जाहीर करण्यात आलं. […]
Raj Thackeray And Uddhav Thackeray Together At Mumbai : विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांच्या विरोधात होते. त्यांच्यातील संघर्ष हा संपूर्ण राज्याने पाहिलेला आहे. त्यानंतर आता राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा मुंबईतील एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळत आहे. राज ठाकरे आणि उद्धव […]
Mahayuti Ministers Lobbying For Guardian Minister Post : राज्यात गेली दोन महिने विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू (Maharashtra Politics) होती. 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं, तर 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता. 5 डिसेंबर रोजी (Mahayuti) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. तर 15 डिसेंबर रोजी राज्याच्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. […]
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर काल हिवाळी अधिवेशन संपताच खातेवाटप जाहीर करण्यात आले.
सरकार स्थापन करण्याचं सोडून लोक दिल्लीला गेली, तर कुणी थेट स्वत:च्या गावाला निघून गेले, अशी शब्दात जयंत पाटलांनी शिंंदेंवर टीका केली.