आपण जे सोबत येतील त्यांना घेऊन सत्तेत जाण्यापेक्षा लढणं पसंत करू. पुढील पंधरा दिवसांत संघटनेत मोठे बदल पाहायला मिळतील.
Jitendra Awhad on Sunil Tatkare : राज्याच्या राजकारणात आज अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांचं नाव चांगलंच चर्चेत आहे. तटकरेंनी शरद पवार गटाच्या खासदारांशी संपर्क साधून आमच्यासोबत या अशी ऑफर दिल्याची चर्चा आहे. या घडामोडीने राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. या घडामोडींवर आता शरद पवार गटाकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra […]
Congress Bearers Join Eknath Shinde Shivsena : अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात शिवसेनेत (शिंदे गट) इनकमिंग सुरु झालेलं आहे, असं असताना मंगळवारी 7 जानेवारी रोजी मुंबईत श्रीगोंदाचे माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे आणि शुभांगी पोटे दाम्पत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेसला (Balasaheb Thorat) जोरदार झटका बसला आहे. पोटे […]
विधानसभा निवडणुकीत मनसेने मते खाल्ल्यामुळे दहा उमेदवार पराभूत झाले असा दावा राज्यमंत्री योगेश कदम यांनी केला आहे.
Chhagan Bhujbal Reaction On Sharad Pawar Message : पुण्यात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या पुतळ्याचे अनावर करण्यात आलं. या कार्यक्रमात शरद पवार यांनी छगन भुजबळांना एक चिठ्ठी दिली होती. त्या चिठ्ठीमुळे भुजबळ (Chhagan Bhujbal) अन् पवारांमध्ये थोडा संवाद झाला. त्यानंतर ते एकमेकांकडे पाहून हसू लागले. त्यानंतर आता शरद पवारांनी (Sharad Pawar) चिट्ठीत काय लिहून […]
धनंजय मुंडे शहाणा हो. मुख्यमंत्री साहेब ह्यांना आवरा नाहीतर आम्ही थांबणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
काँग्रेसचे सरकार हटवून आम्ही सत्तेत आलो. सत्ता मिळाली तेव्हा आम्ही जनतेचचं काम केलं. त्यामुळे आजही महादेव जानकर भिकारीच आहे.'
One MLA Joined Ram Shinde Felicilation Programme In Ahilyanagar : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले अन् राम शिंदे (Ram Shinde)यांच्याकडून अहिल्यानगर जिल्ह्याच्या मानेपचात मानाचा तुरा रोवण्यात आला. कारण शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी (Legislative Council Speaker) निवड झाली. त्यांचा सर्वपक्षीय सन्मान सोहळा नगर शहरात आयोजित करण्यात आला. मात्र, या सोहळ्याला अक्षरशः बारा आमदारांपैकी केवळ एका आमदाराने […]
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नार्को टेस्ट केली पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि माजी महापौर अनिता घोडेले यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.