पिंपरी : स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपने आजारी आमदारांना मतदान करण्यासाठी रुग्णवाहिकेतून नेले. त्यामुळे आमदारांच्या आजारपणापेक्षा भाजपला मतं महत्वाची होती. आजारपणातही लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap), मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांना रुग्णावाहिकेतून मतदानासाठी आणले. मात्र, तिकीट वाटपावेळी यांना टिळकांचे कुटुंब (Tilak Family) दिसले नाही, अशी भाजपवर (BJP) सडकून टीका राज्याचे विरोधी पक्षनेता अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. […]
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व आत्ताचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) हे कायम आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. अजितदादांच्या राजकीय प्रवासामध्ये त्यांना त्यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार ( Sunetra Pawar ) यांनी भक्कमपणे साथ दिली आहे. यावर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपले अमृतमहोत्सवी वर्षे साजरे करत आहे. यावेळी त्यांनी सुनेत्राताईंना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘सावित्रीबाई […]
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) गेल्या पाच वर्षात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. कोणी खमक्या नेता येथे लक्ष द्यायला नव्हता. त्यामुळे प्रत्येक जण त्याला हवे तसे महापालिकेला लुटत, ओरबडत होता. हे प्रसार माध्यमांनी वारंवार छापले आहे. दाखवले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडचे खूप मोठे नुकसान झाले आहे, असा भाजपवर आरोप करत राज्याचे विरोधी पक्षनेता अजित पवार […]
पिंपरी : आमदारांचे आजारपणापेक्षा भाजपला मतं महत्वाची होती. आजारपणातही लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap), मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांना रुग्णावाहिकेतून मतदानासाठी आणले. मात्र, तिकीट वाटपावेळी यांना टिळकांचे कुटुंब दिसले नाही. राहुल कलाटे (Rahul Kalate) यांना सांगूनही ऐकले नाही. कलाटे यांच्या बंडखोरीमागचा मास्टरमाईंड वेगळाच आहे, ते मला माहिती आहे. पण तूर्तास इतकेच सांगतो की बेडकाचं फुगेलपणा काही […]
पुणे : ‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी (Chief Minister and Deputy Chief Minister) राज्यातील महागाई, बेरोजगारी अशा समस्यांवर लक्ष दिले पाहिजे. चार दिवसांपूर्वी एका पत्रकारावर भ्याड हल्ला झाला. त्यामध्ये त्यांच दुर्दैवी निधन झालं. मधल्या काळात आमदार प्रज्ञा सातव (Pragya Satav) यांच्यावर हल्ला झाला. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या गाडीवर हल्ला झाला. हा जो रडीचा डाव चालू आहे […]
पुणे : राज्यात जून-जुलै महिन्यामध्ये गद्दारी करून सत्तेत आलेल्या भाजप (BJP) आणि शिंदे गटाला (Shinde Group) शिक्षक आणि पदवीधरांनी चांगलाच धडा शिकवला आहे. अशा प्रकारची गद्दारी या महाराष्ट्राला परवडणारी नाही. कारण अस्थिर सरकारमुळे राज्याचा विकास थांबतो. अधिकारी काम करत नाहीत. कारण गद्दारी करून सत्तेत आलेलं सरकार केव्हाही पडू शकते अशी धास्ती अधिकाऱ्यांना असते. मात्र, त्यामुळे […]
पैठण : शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात ठाकरे गट व शिंदे गट निर्माण झाला. शिंदे गटाने सत्ता स्थानपण केल्यानंतर अनेक इच्छुकांना मंत्रीपद देखील मिळाले. यातच शिंदे गटातील मंत्री संदीपान भुमरे सध्या चर्चेत आहे. नुकतेच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंत्री भुमरे (Sandipan Bhumare ) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ये दारू, पी दारू, काय चाललंय… […]
Ajit Pawar : ‘राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णपणे ढासळली आहे. धमक्यांची भाषा केली जात आहे. युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या रॅलीवर दगडफेक करण्यात आली. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे द्या, दगडफेक काय करता ? आमदार प्रज्ञा सातव (Prdnya Satav) यांच्यावरही हल्ला करण्यात आला. त्यानंतर पत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant […]
हिंगोली: “९ महिन्यात तर बाळ जन्माला येतं, ७ महिने झाले यांना साधा मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नाही,” अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. हिंगोली (Hingoli) येथे आयोजित सभेत अजित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “आधी तर दोघेच टिकोजी राव होते, असं कुठं सरकार चालत का?” असा प्रश्नही अजित […]
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठं बंड (Maharashtra Political Crisis) म्हणजे शिवसेनेमधील (Shivsena)एकनाथ शिंदे (Eknath shinde)आणि त्यांच्या सहकारी आमदारांनी केलेलं बंड. या दिवशी नेमकं काय राजकारण झालं? 20 जूनला नेमकं काय झालं? त्या दिवशी नक्की काय घटना घडल्या याबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी सविस्तर सांगितलंय. एका वृत्तवाहिनीनं मुलाखत घेतली त्यामध्ये पवार यांना […]