जनता महागाईने, फोडाफोडीच्या राजकारणाने त्रस्त असून, येणारं सरकार महाविकास आघाडीचे असेल असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
अर्थखात्यासारख नालायक खातं नाही. दहा वेळा माझी फाईल अर्थखात्याकडून माघारी आली. वारंवार फाईल निगेटिव्ह होऊन यायची
ज्यावेळी वस्ताद शिकवतो त्यावेळी तो सगळं शिकवत नाही. तो कायम एक डाव राखून ठेवतो. त्यामुळे वस्तादने एक डाव राखून ठेवलाय.
आमची अजितदादांसोबतची युती नॅचरल आहे तर ते अजितबात खरं नाहीये.पण राजकीय युती आहे
रामदास कदम यांनी आता जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे दोन्ही शिवसेनेत वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आदित्य ठाकरे यांचा कालचा दौरा हा निव्वळ राजकीय स्टंट होता. ज्यांना शेतात कोणतं पीक आहे, हे कळत नाही. असे लोक आज बांधावर जात आहेत
राज्यपाल नियुक्त बारा आमदारांसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने यासाठी आपल्या पक्षातील तीन नेत्यांची नावं निश्चित केली.
निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाबद्दल संख्याबळावर निर्णय घेतला जाईल. ज्यांचे संख्याबळ जास्त त्यांचा मुख्यमंत्री होईल.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सावध पावले उचलण्यास सुरुवात केली. मराठवाड्यात छत्तीसगड पॅटर्न’नुसार पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार
एखाद्या दिवशी माझा राजीनामा मागितला नाही तर काहींना अपचन होतं, असा खोचक टोला फडणवीसांना संजय राऊतांना लगावला.