जर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं तर मला एका शब्दाने सांगायचं होतं. मी सगळा माहोल तयार केला असता.
आता आम्ही तुम्हाला दीड हजार रुपये भाऊबीज देतोय. वर्षाला अठरा हजार रुपये. ही योजना अशीच चालत राहणार.
उद्धव ठाकरे यांना सत्ता सोडावी लागली त्यावेळेस त्यांना कुठलाही खुर्चीचा मोह नव्हता.
उद्धव ठाकरे यांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही. ते निवडणूक न लढवता मुख्यमंत्री झाले. ते आधी मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर आमदार झाले.
अजित पवार हे शरद पवार गटात जाणार का? याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे. यावर आता अजित पवारांनी भाष्य केलं.
संजय राऊत यांना खऱ्या-खोट्याचं भान राहिलेलं नाही. ते प्रकाश आंबेडकर यांना बदनाम करण्यासाठी ते तोल गेल्याप्रमाणे बरळत असतात.
शरद पवार यांनी आदेश दिल्यास मी पाकिस्तानातूनही विधानसभा निवडणूक लढवण्यास तयार आहे, असं सूर्यकांता पाटील म्हणाल्या.
अजित पवार यांच्या कुटुंबातील चौथा सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत असल्याचे संकेत मिळाले आहेत.
भावाने मागिलतं असतं तर पक्षच काय, आणि चिन्ह काय? सगळंच देऊन टाकलं असंत, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
काँग्रेस पक्षाकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असेल आणि त्यांनी याबाबत सांगितलं तर त्याला आमची काहीच हरकत नसेल.