- Home »
- maharashtra
maharashtra
Breaking : नगराध्यक्षाचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्ष. . . मंत्रिमंडळात महत्त्वपूर्ण निर्णय
राज्यातील नगरपंचायती, नगरपालिकांच्या नगराध्यक्षाच्या कालावधी अडीच वर्षांवरून पाच वर्षे करण्यात आला आहे.
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळेंचा फोन अन् व्हॉट्सअप हॅक; पोलिसांत करणार तक्रार
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाइल फोन हॅक झाला आहे. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
“सरकार आल्यास लाडकी बहिण योजना सुरुच ठेवणार पण..” जयंत पाटलांनी आज कन्फर्मच केलं
महाराष्ट्रात ज्यावेळी आमचं सरकार येईल तेव्हा या योजनांना योग्य चौकटीत बसवून चांगल्या पद्धतीनं चालवण्याचं काम करू.
जिंकून येणाऱ्या आमदारालाच तिकीट; फडणवीसांच्या वक्तव्याने ‘इच्छुक’ अस्वस्थ
जिंकून येणाऱ्या आमदारालाच तिकीट असे बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे आमदार आणि इच्छुकांत धाकधूक वाढली आहे.
“महाराष्ट्रात ‘सुपारीबाज’ कोण हे रोहित पवारांनी..” मनसे नेत्याचं रोखठोक प्रत्युत्तर
रोहित पवार यांनी आरोप केला असेल मात्र महाराष्ट्रात कोण सुपारीबाज आहे हे आपल्या घरातील वरिष्ठ माणसांना विचारा असे प्रत्युत्तर प्रकाश महाजन यांनी दिले.
“हुकूमशाही करणाऱ्यांना जनतेची माफी नाही”; बांग्लादेशचा उल्लेख करत राऊतांचा सरकारला टोला
देशात हुकूमशाही करणाऱ्यांना जनता माफ करत नाही, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला.
“नारायण राणेंनी मला उगाच धमक्या देऊ नयेत अन्यथा…” जरांगेंनी पुन्हा दिला इशारा
मी नारायण राणेंना मानतो. निलेश राणेंनी त्यांना समजावून सांगावं. मी त्यांना काहीच बोलत नाही. मी शांत आहे. पण जर मी बोलायला लागलो तर थांबणारा नाही.
काँग्रेसमध्ये वेगवान हालचाली; जागावाटपासाठी आज मॅरेथॉन बैठका, पवार-ठाकरेंच्या खेळीने अस्वस्थता
आघाडीतील मित्रपक्षांच्या या वेगवान खेळीने काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली आहे. ज पक्षाच्या दोन बैठका मुंबईत होत आहेत.
राज ठाकरेंचा शिलेदार अडकणार? शिंदे अन् ठाकरेंची तगडी फिल्डिंग…
कल्याण विधानसभा मतदारसंघात राजू पाटील, सुभाष भोईर आणि राहुल म्हात्रे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.
अजितदादा अन् शिंदेचं भाजप काय करणार? रोहित पवारांचं खळबळजनक भाकित..
अजितदादांनी वेगळे लढावं अशी भाजपाची रणनीती असू शकते. जाणीवपूर्वक भाजपच्या नेत्यांकडून अजितदादांवर टीका केली जात आहे.