Ajit Pawar on Abhishek Ghosalkar Case : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या (Abhishek Ghosalkar) झाडून हत्या करण्यात आली. आरोपी मॉरिसने त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या नंतर स्वतःही आत्महत्या केली. या खळबळजनक घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. विरोधकांनी राज्य सरकारवर प्रचंड टीकेची झोड उठविली आहे. या प्रकरणानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची […]
Abhishek Ghosalkar : शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची काल गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. वैयक्तिक वादातून मॉरिस (Mumbai News) नारोन्हा उर्फ मॉरिस भाई या व्यक्तीने घोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. यानंतर मारेकऱ्यानेही आत्महत्या केली. […]
Abhishek Ghosalkar : मुंबईच्या दहिसर भागात काल गोळीबाराची थरारक घटना घडली. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर मॉरीस नोरोन्हो या व्यक्तीने देखील (Mumbai News) आत्महत्या केली. या घटनेनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. मागील दहा दिवसांत गोळीबाराची ही दुसरी घटना घडली आहे. या घटनेत आता महत्वाची […]
School Time Change : राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी राज्य सरकारने (State Govt) मोठा निर्णय घेतला आहे. प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा या सकाळी ९ वाजता किंवा त्यानंतर भरवण्याचे आदेश सरकारने दिले. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. Shivrayancha […]
Mumbai News : राज्याची राजधानी मुंबईतून एक (Mumbai) मोठी बातमी समोर येत आहे. एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांच्या घरी आयकर विभागाच्या पथकाने (Income Tax Raid) धाड टाकली आहे. या पथकारने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. प्रदीप शर्मा मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस अधिकारी आहेत. एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून त्यांना ओळख मिळाली. एका माजी आमदाराच्या […]
Lok Sabha Election : राज्यात आता लोकसभा निवडणुकांची तयारी (Lok Sabha Election 2024) जोरात सुरू आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवार आणि मतदारसंघांची चाचपणी सुरू आहे. जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे. तसेच राजू शेट्टी महाविकास आघाडी की महायुतीकडून लढणार याचीही चर्चा सुरू असते. याच मुद्द्यावर […]
NCP Crisis : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल (Election Commission) मोठा निर्णय देत राष्ट्रवादी पक्ष चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला बहाल केलं. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय आल्याने शरद पवार (Sharad Pawar) यांना जोरदार धक्का बसला. सध्याच्या परिस्थितीत अजित पवारांकडे 41 तर शरद पवार यांच्याकडे 15 आमदार आहेत. मात्र, निवडणूक आयोगाकडे जी प्रतिज्ञापत्रे देण्यात आली […]
Maharashtra Politics : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) कोकण दौऱ्यातील एका जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल (PM Narendra Modi) केलेल्या वक्तव्याची चर्चा होत आहे. आता विरोधी पक्षात असताना त्यांचे मोदी आणि भाजपाप्रती बदललेले सूर देशात आणि राज्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. यामुळे इंडिया आघाडीत (INDIA Alliance) सुद्धा संशयाचे वातावरण तयार झाले आहे […]
Raj Thackeray on NCP : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल मोठा निकाल देत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल केलं. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय आल्याने शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का बसला आहे. आता शरद पवार गटाला लवकरात लवकर नवीन पक्ष चिन्ह आणि नावाची मागणी करावी लागणार आहे. त्यादृष्टीने […]
Eknath Shinde reaction on Election Commission Decision : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल मोठा निकाल देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल केलं. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय आल्याने शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का बसला आहे. आता शरद पवार गटाला लवकरात लवकर नवीन पक्ष चिन्ह आणि नावाची मागणी करावी लागणार […]