PM Modi in Maharashtra Nashik Speech : पंतप्रधान मोदी (PM Modi) आज (12 जानेवारी) महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. त्यामध्ये नाशिक येथून त्यांच्या या दौऱ्याला सुरूवात झाली आहे. याठिकाणी ते 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी मराठीतून आपल्या भाषणाला सुरूवात केली. त्यांनी मराठीमधून राजमाता जिजाऊंना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं. तसेच त्यांनी महाराष्ट्राच्या भूमीने […]
मुंबई: स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार (Clean Survey Award) 2023 मध्ये महाराष्ट्राने (Maharashtra) देशात प्रथम क्रमांक पटकावला असून गुरुवारी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के. एच. गोविंदराज यांनी राज्याच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य […]
Video : राज्याचा कारभार चालणाऱ्या मंत्रालयातील एक व्हिडीओ (Video ) समोर आला आहे. ज्यामध्ये मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर प्रशासनातील महिला कर्मचारी कामाच्या वेळेत धमाकेदार डान्स करताना दिसत आहेत. त्यामुळे अशा प्रकारे जर सामान्यांची काम करण्याऐवजी हे कर्मचारी वेळ वाया घालवत असतील तर कसं होणार? असा प्रश्न सध्या सर्वस्तरावरून विचारला जात आहे. Pune : महाज्योती, सारथी अन् […]
Sanjay Raut On Maharashtra Government: महानंद डेअरी (Mahananda Dairy) गुजरातच्या शिरपेचात आणखी एक महत्त्वाचा उद्योग गुजरातला देण्याचा डाव आज उघड झाला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) अनेक दुधाचे ब्रँड आहेत. ग्रामीण भागामध्ये दूध उत्पादन, दूध डेअरी याचा फार मोठा जाळ आहे. त्यासाठी राज्यामध्ये अमूलचं पाहिजे असं नाही. कर्नाटक मध्ये अशाचं प्रकारचा एक ब्रँड केंद्र सरकारने मारण्याचा प्रयत्न […]
Ahmednagar Politics : पाथर्डीमधील नगरपरिषदेच्या कारभारात प्रचंड भ्रष्टाचार सुरू असल्याच्या कारणावरून राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे (Pratap Dhakane) आक्रमक झाले आहे. त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून (Ahmednagar Politics) आमदार मोनिका राजळेंवर (Monika Rajale) टीका केली आहे. ‘बाराशे कोटींच्या विकासकामांच्या जाहिराती केल्या. त्यातील किती पैसे तुमच्या खिशात गेले. याचा हिशोब द्यायला मी तयार आहे. त्यासाठी माझी तयारी असून मी सिद्ध […]
Government Schemes : आज आपण पाईपलाईन अनुदान योजना (Pipeline Subsidy Scheme)या अंतर्गत शेतकऱ्यांना कसा लाभ मिळतो? यासाठी अटी-शर्ती काय आहेत?, याचा अर्ज कसा करायचा? या सर्वांबद्दलची माहिती आपण येथे पाहणार आहोत. जसे की कोरडवाहू क्षेत्र राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (National Food Security Mission)या प्रकारच्या योजना देखील महाडीबीटी पोर्टलच्या अंतर्गत राबवले जातात. तसेच पीव्हीसी पाईप किंवा एचडीपीए […]
Ram Shinde : राज्याच्या राजकारणात कार्यकर्त्यांचं प्रेम अन् त्यातून नेता थेट मुख्यमंत्रीच होणार अशा भावना व्यक्त होणं नवीन नाही. नेत्यांच्या वाढदिवशी आपल्या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर हमखास दिसतातच. सोशल मीडियावर पोस्टही व्हायरल होतात. मग त्यात अजित पवार, जयंत पाटील, देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे सगळेच आले. आता यात आणखी […]
Government Schemes : एक शेतकरी एक डीपी योजना ही नवीन योजना (one farmer one DP scheme)14 ऑक्टोबर 2020 या दिवशी मंजूर करण्यात आली आहे. मार्च 2014 पर्यंत या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी (Farmer)योजनेसाठी शुल्क भरलं होतं. त्यामध्ये दोन लाख 24 हजार 785 शेतकर्यांना ट्रान्सफॉर्मर(Transformer) बसवणं गरजेचं होतं. राज्यातील शेतकऱ्यांना अनियमित वीज, लाईट जाणे, तारांवर प्रकाश टाकणे, […]