Praniti Shinde on Corona Vaccine : लोकसभा निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. यानंतर आता राजकीय पक्षांत आरोप प्रत्यारोप वाढले आहेत. यातच आता काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी (Praniti Shinde) वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मोदींच्या पक्षाला 100 कोटी रुपये दिले म्हणूनच सीरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसींचं कंत्राट (Corona Vaccine) मिळालं असा गंभीर आरोप आमदार प्रणिती […]
Maharashtra Cabinet : लोकसभा निवडणुकीच्या (loksabha election 2024)पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राज्य सरकारने (State Govt of Maharashtra)शासकीय निर्णयांचा धडाकाच लावला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच राज्य सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. एका आठवड्यात राज्य सरकारने तीन बैठका घेऊन महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यातच आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मालमत्तांचे नुकसान करणाऱ्यांवर आणखी कठोर कारवाई केली जाणार आहे. मराठा […]
Sanjay Shirsat on Ambadas Danve : लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ चर्चेत आला आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रचाराचा नारळ फोडला आहे. तर दुसरीकडे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी खैरेंवर तोफ डागली आहे. इतकेच नाही तर दानवे लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील अशा वावड्या आज […]
Ambadas Danve : छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. उमेदवारी जाहीर होण्याआधीच त्यांनी प्रचाराचा नारळही फोडला. या घडामोडींवरून विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नाराज (Ambadas Danve) झाले. तशा चर्चा सुरू झाल्या. येत्या एक ते दोन दिवसांत दानवे शिंदे गटात प्रवेश करतील असेही बोलले जाऊ लागले. राज्याच्या […]
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोग (Lok Sabha Election) आजच करणार आहे. तरी देखील महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा मिटलेला नाही. वंचित बहुजन आघाडीला आघाडीत सामील करून घ्यायचे आहे. परंतु, किती जागा द्यायच्या यावर अजूनही एकमत होऊ शकलेले नाही. काल आघाडीच्या नेत्यांनी अकोला व्यतिरिक्त ज्या दोन जागांचा प्रस्ताव दिला होता तो वंचित आघाडीच्या […]
Mahadev Jankar : लोकसभा निवडणुकांची घोषणा लवकरच (Lok Sabha Election) होणार आहे. राज्यात मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा अजूनही संपलेल्या नाहीत. काही जागांवर तिढा निर्माण झाला आहे. असे असले तरी काही जागा अशा आहेत जिथे एकमत झाले आहे. यामध्ये माढा आणि परभणी मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष […]
Chhagan Bhujbal : ‘शरद पवार यांचे फोटो दाखवून मते मिळवा असे मी कुठेही म्हणालेलो नाही. चिन्हावर मत द्या असेच सांगतो. घड्याळ चिन्ह आम्हाला मिळालं आहे. कारण, निवडणूक आयोगाने ते दिलं आहे. चिन्ह दाखवून प्रचार करण्याची वेळ अजून आलेली नाही. निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. तरी देखील सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल करण्याचे काम शरद पवार गटाकडून होत आहे’, […]
कुरुंदवाड : इंद्रायणी बालन फाउंडेशन आणि पुनित बालन ग्रुप यांचे समाजोपयोगी कार्य वाखाणण्याजोगे आहे, असे गौरवोद्गार स्पेशल कमांडो सिक्युरिटी विभागाचे पोलीस सुहास पाटील यांनी काढले. शिरोळ तालुक्यातील (जि. कोल्हापूर) श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलसाठी इंद्रायणी बालन फाउंडेशन व पुनीत बालन ग्रुप यांच्यावतीने इंट्रॅक्टीव्ह पॅनल देण्यात आले. याप्रसंगी पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. वाय. पाटील उपस्थित […]
Supriya Sule : राज्यात लोकसभा निवडणुकांची तयारी जोरात सुरू झाली आहे. यंदा बारामती मतदारसंघाची जास्त चर्चा होत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळेच असतील (Supriya Sule) हे स्पष्ट आहे. तर महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित नसला तरी सुनेत्रा पवार निवडणूक लढतील असे सांगण्यात येत आहे. सुप्रिया सुळे यांनी तर प्रचाराला सुरुवातही केली आहे. आताही त्यांनी अजित […]
NCP Party and Symbol Hearing : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) यांना देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालायात धाव घेतली. या प्रकरणी दाखल याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत आज सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला तुम्ही दुसरे चिन्ह का निवडत […]