Ganpat Gaikwad Firing : ‘माझ्या मुलाला जर पोलिसांसमोरच गुन्हेगारांकडून मारहाण होत असेल तर एक बाप म्हणून मी कदापि सहन करणार नाही. महेश गायकवाडने जबरदस्तीने माझ्या जागेवर कब्जा केला होता. मला माझ्या कृत्याबद्दल कसलाच पश्चाताप होत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आधी उद्धव ठाकरेंबरोबर गद्दारी केली आता ते भाजपबरोपबरही तेच करणार आहेत. एकनाथ शिंदेंकडे आजही माझे करोडो […]
Vijay Wadettiwar : उल्हासनगर येथील हिल पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजप नेत्याने शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केला. आता या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटू लागले आहेत. विरोधकांनीही या संधीचा पुरेपूर वापर करून घेत सत्ताधारी गटावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे. इथेच आणायचा […]
Shivsena UBT MLA Rajan Salvi : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) सध्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. मागच्या महिन्यात त्यांच्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला होता. झाडाझडतीही घेतली. राजन साळवी यांची चौकशीही केली. यानंतर एसीबीने (ACB) त्यांच्या घरातील वस्तूंची एक यादी तयार करून त्यांच्या किंमतीही निश्चित केल्या आहेत. या यादीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे […]
Shiv Jayanti 2024 : महाराष्ट्रात (Maharashtra)छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh)मराठी बांधवांनी राष्ट्रीय स्तरावर आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath)यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. Chhatrapati Sambhaji: ‘छत्रपती संभाजी’ येणार लवकरच प्रेक्षकांच्या […]
Government Schemes : राज्यातील (Maharashtra)ग्रामीण महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने(Government of Maharashtra) नव तेजस्विनी योजना सुरु केली आहे. ही योजना महिला आर्थिक विकास महामंडळ (MAVIM) राबवणार आहे. MAVIM हे राज्य महिला विकास महामंडळ आहे. महिलांचे सक्षमीकरण करणे आणि बचत गटातील महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. नव तेजस्विनी योजनेच्या (Nav Tejaswini Yojana)माध्यमातून […]
Uddhav Thackeray Reaction on Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी (Nirmala Sitharaman) आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प सादर (Budget 2024) केला. या बजेटवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. उद्धव ठाकरे (Uddahv Thackeray) यांनी रायगड येथील जाहीर सभेत अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देत सरकारवर घणाघाती टीका केली. तसेच अर्थमंत्री सितारामन यांचे खोचक शब्दांत कौतुकही […]
मुंबई : नुसत्या नावानाचे भल्या भल्या राजकारण्यांना आणि उद्योगपतींना धडकी भरविणाऱ्या अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीला (ED) मुंबईत आता हक्काचे ऑफिस मिळणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) ईडीला बीकेसीमध्ये 362 कोटी रुपयांचा अर्धा एकर भूखंड उपलब्ध करुन दिला आहे. 80 वर्षांच्या लीजवर हा भूखंड ईडीला दिला जाणार आहे. या जागेवर 10,500 स्क्वेअर […]
Thane News : ठाणे जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी (Thane News) समोर आली आहे. शहापूर तालुक्यातील भातसई आश्रमशाळेतील 107 मुलांना दुपारच्या जेवणातून विषबाधा झाली. यातील 10 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाली असून या सगळ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे. चार विद्यार्थ्यांव्यतरिक्त उर्वरित विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्याची माहिती […]
Chhagan Bhujbal : मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेणारे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. भुजबळांनी नोव्हेंबर 2023 मध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे (Eknath Shinde) मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यांनी दिलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी अद्याप स्वीकारलेला नाही. अजित पवार गटातील नेत्यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे. दरम्यान, […]
Bachchu Kadu : मराठा आरक्षण आंदोलनात कधी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) आणि सरकार यांच्यात मध्यस्थी करताना तर कधी आंदोलकांच्या बाजूने मैदानात उतरलेले आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) सर्वांनी पाहिले. सरकारविरोधात भूमिका घेत त्यांनी अनेकदा सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला. आताही पुन्हा त्यांनी सरकारला कठोर शब्दांत फटकारलं आहे. बच्चू कडू यांनी नगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी […]