Dilip Walse Patil Statment On Maharashtra Cabinet Minister Post : राज्यात अखेर 15 डिसेंबर रोजी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त लागला. यामध्ये शिंदे सेनेच्या 11 मंत्र्यांना, अजित पवार पक्षाच्या 9 तर भाजपच्या 19 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र या मंत्रिमंजळ विस्तारामध्ये तिन्ही पक्षातील अनेक बड्या नेत्यांना मात्र या यादीतून वगळण्यात आलंय. यामुळे महायुतीचे अनेक नेते […]
सरकार स्थापन करण्याचं सोडून लोक दिल्लीला गेली, तर कुणी थेट स्वत:च्या गावाला निघून गेले, अशी शब्दात जयंत पाटलांनी शिंंदेंवर टीका केली.
शेतकऱ्यांना सोलर पंप उपलब्ध होण्यासाठी चार ते सहा महिने लागतात, त्यामुळं शेतकऱ्यांना सोलर पंप मिळेपर्यंत नवीन वीज जोड द्यावी.
मंत्रिमंडळ विस्तार होऊन पाच दिवस उलटले तरी अद्यापही सर्वच मंत्री बिनखात्याचे दिसतात. खातेवाटप होत नसल्याने मंत्र्यांचे कामकाज ठरत नाहीये.
उपमुख्यमंत्री शिंदेंनी आमदार विजय शिवतारे, आमदार प्रकाश सुर्वे, यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी श्रद्धा आणि सबुरी ठेवण्याची सूचना केली
छगन भुजबळ हे महायुती सोडणार नाहीत, आणि त्यांनी महायुती सोडणं हे आम्हालाही परवडणारं नाही. कारण ते राज्यातील ओबीसींचे मोठे नेते आहेत. - महाजन
मै मोसम नहीं, जो बदल जाऊ... मै इस जमीन से दूर कही और ही निकल जाऊ... मै उस पुराने जमाने का सिक्का हू, मुझे फेंक ना देना
Uddhav Thackeray Critized Devendra Fadanvis : राज्यात 14 डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी पार पडला. यामध्ये मंत्रिपद न मिळाल्याने महायुतीतील अनेक वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेते नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे. यावर आता उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanvis) हल्लाबोल केलाय. माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, विजयाच्या फटाक्यांपेक्षा नाराजीचे बार अधिक वाजले. […]
Sanjay Raut On Mahayuti Cabinet Expansion : राज्यात महायुती (Mahayuti) सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. अनेक आमदार मंत्रिपद न मिळाल्याने नाराज आहेत. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचं देखील नाव आहे. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेत […]
Bharat Gogavale 8th Pass : राज्यात 23 तारखेला विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागून 5 डिसेंबरला महायुती (Mahayuti) सरकारचा शपथविधी पार पडला होता. त्यानंतर मात्र संपूर्ण राज्याला मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले होते. अखेर काल फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यामध्ये कोणते मंत्री किती शिकलेले (Cabinet Ministers Education) आहेत? हे आपण जाणून […]