Ladki Bahin Yojana: विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार आलं तर लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 ऐवजी
आता या कॅसेट फार जुन्या झाल्या आहेत. आदित्य ठाकरे आणि उध्दव ठाकरे फक्त तुम्ही टीआरपी देताय म्हणून बोलतात.- बावनकुळे
Eknath Shinde : सर्वांना धक्का देत विधानसभा निवडणुकीत महायुतीने (Mahayuti) एक हाती विजय मिळवत राज्यात दुसऱ्यांदा सरकार स्थापन केली आहे.
Dhanajay Munde Reaction On Santosh Deshmukh Murder : महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांनी आज केंद्रिय मंत्र्यांची भेट घेतली. यावर बोलताना धनंजय मुंडे (Mahayuti) म्हणाले की, मी महाराष्ट्रातील महायुतीचा नेता म्हणून अन्न व नागरी पुरवठ्याची जबाबदारी घेतली. त्यानंतर पहिल्यांदाच मी आज केंद्रातील सर्व अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना भेटलो. त्यांच्यासोबत […]
NCP Jitendra Awhad Criticized Mahayuti On Walmik Karad : सध्या मस्साजोग प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) चांगलाच चर्चेत आहे. यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी (Jitendra Awhad) महायुती सरकारवर निशाणा साधलाय. वाल्मिक कराडची प्रकृती बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं कराडला आयसीयुमध्ये स्पेशल ट्रिटमेंट मिळाल्याचा आरोप केला जातोय. सोशल […]
SBI Reports Warns Financial Strain From Women Centric Schemes : राज्यात महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी अनेक योजना (Ladki Bahin Yojana) सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये लाडकी बहीण योजनेचा समावेश आहे. यासंदर्भात एसबीआयचा (SBI) एक अहवाल समोर आलाय. या अहवालातून या योजनांमुळे (SBI Reports) सरकारी तिजोरीत खडखडाट होण्याची चिंता व्यक्त केली गेली आहे. निवडणुकीत पक्षाला विजयी […]
जर फडणवीसांना आमचा राग नसेल, द्वेष नसेल, आकस नसेल तर ते आमच्या मागण्यांची अंमलजबावणी करतील. आता कळेल कोण मराठ्यांच्या ताटात विष कालवतंय?
मुंबई : लोकशाही व्यवस्थेत निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगाकडे (Election Commission) आहे. परंतु आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्याला हरताळ फासला आहे. विधानसभेला मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा केल्याने त्याचा फायदा भाजप (BJP) आणि महायुतीला (Mahayuti) झाला आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण चक्रवर्ती (Pravin Chakraborty) यांनी केला. तसेच […]
नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न आता कधी सुटतो, हे देवालाच माहिती, असं सूचक विधान महाजन यांनी केलं.
ज्या-ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत होईल अशा सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न मी करत असतो. त्यामुळे...