मी जेव्हा निवडणूक लढवली होती तेव्हा समीकरणं वेगळी होती. आताची परिस्थिती वेगळी आहे. तेव्हा लोकांचा भर कामांवर होता. मी मतदारसंघात
विधानपरिषदेचे महायुतीचे सभागृह नेता एकनाथ शिंदे होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विधानसभेमध्ये सध्या महायुतीचे सभागृह नेतेपदी
आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर सोमवारी विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची निवड केली जाईल. विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा
भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) यांनी शपथ घेतली असून त्यांनी विरोधीपक्ष नेतेपदाबाबत मोठं विधान केलंय.
नव्या सरकारचं अभिनंदन. आता नाटकबाजी बंद करायची अन् मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायला सुरुवात करायची, असा इशारा जरांगेंनी दिला.
राज्यात महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यानिमित्त भाजपने दिलेल्या जाहिरातीत महाराष्ट्रातील महापुरुषांची छायाचित्रे आहेत.
मी आधी सीएम होतो, म्हणजे कॉमन मॅन होतो, आता मी डीसीएम म्हणजे डेडीकेटेड टू कॉमन मॅन आहे - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्राला अधिक प्रगतिशील करत अधिक विकासाच्या गतीने पुढे नेऊ तसेच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवू - मुख्यमंत्री फडणवीस
सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा पाठींबा असेल. पण सरकार चुकतंय असं जर जाणवलं, तर सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ,
निवडणूक आयोगाच्या मदतीने मतमोजणीत घोटाळे करुन महाराष्ट्रात जनतेच्या मतांची चोरी करणारे सरकार राज्यात स्थापन झालेय, हे गुजरातधार्जिणे सरकार.