- Home »
- Mahayuti
Mahayuti
टँकर संपामुळे मुंबईकरांचे हाल अन् आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारला सवाल
Aaditya Thackeray : टँकर चालकांनी राज्या सरकारच्या हस्तक्षेपानंतर पाच दिवसांपासून सुरु असणारा संप मागे घेण्याची घोषणा केली असल्याने आजपासून
राज्य सरकारचा मोठा निर्णय, घरकुलांच्या लाभार्थ्यांसाठी 5 ब्रासपर्यंत वाळू मोफत मिळणार
Cabinet Meeting : विविध योजनांमधील घरकुलांच्या लाभार्थ्यांसाठी 5 ब्रासपर्यंत मोफत वाळू देण्याचा निर्णय आज झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘रेल्वे मार्ग ते बंधाऱ्याचा विस्तार’ फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत 12 मोठे निर्णय, वाचा सविस्तर…
CM Devendra Fadnavis Meeting 12 Important Decision : मुंबईत मंत्रालयामध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या (CM Devendra Fadnavis) नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये 12 महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याचं समोर आलंय. तर या निर्णयांमध्ये गृह, ऊर्जा, जलसिंचन आणि बांधकाम विभागाचा समावेश आहे. आज मंत्रिमंडळाची (Fadnavis Cabinet Meeting) ही बैठत सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. […]
कर्जमाफीचं शेतकऱ्यांना गाजर, सरकारचं नाव एप्रिल फूल सरकार ठेवावं; आदित्य ठाकरेंची टीका
MLA Aditya Thackeray’s press conference at Matoshree : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची (Aditya Thackeray) मातोश्रीवर आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून सरकारला (Mahayuti) घेरलंय. कर्जमाफीचं शेतकऱ्यांना गाजर दाखवलं, असा आरोप आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी सरकारवर केलाय. या सरकारचं नाव एप्रिल फूल सरकार ठेवावं असं देखील त्यांनी म्हटलंय. अनेक योजना […]
कर्जमाफी देणार नसाल तर गावबंदी, मनोज जरांगेंनी दिला सरकारला गंभीर इशारा
Manoj Jarange Demands Farmers Karj Mafi To state government : राज्यात शेतकरी कर्जमाफीवरून (Farmers Karj Mafi) रान पेटणार, असं दिसतंय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन वर्ष कर्जमाफी करता येणार नाही, असं म्हटलंय. आता, त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटू लागलेत. शेतकरी संघटना आक्रमक झाल्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) […]
मोठी बातमी! कुणाल कामराच्या अडचणीत वाढ, खार पोलीस ठाण्यात 3 गुन्हे दाखल
Kunal Kamra : स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामरा गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात चांगलाच चर्चेत आहे. एका कार्यक्रमात कुणाल कामरा
लाडकी बहीण योजनेत नवीन ट्विस्ट, 2 कोटी 63 लाख अर्जांची होणार पडताळणी, कारण काय?
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने (Mahayuti Government) राज्यात लागू केलेल्या लाडकी बहीण
भाविकांसाठी गुडन्यूज! त्र्यंबकेश्वर देवस्थानला तिर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा, राज्य सरकारचा मोठा निर्णय
Trimbakeshwar Devasthan Declared A Class Pilgrimage : नाशिककर आणि भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानाबाबत (Trimbakeshwar Devasthan) राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानला तिर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा देण्यात आलाय. त्यामुळे भाविकांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण आहे. त्यामुळे आता देवस्थानच्या विकास आराखड्याला गती मिळणार (Mahayuti Government) आहे. तसेच भाविकांना मोठ्या प्रमाणात सोयी-सुविधा […]
‘अधिवेशन चालू झाल्यानंतर…औरंगजेब, हलाल, झटका’, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं
Opposition Parties Criticize Mahayuti Government : महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Mahayuti Government) आज शेवटचा दिवस होता. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाची संयुक्तरीत्या पत्रकार परिषद पार पडली. यावेळी नाना पटोले (Nana Patole), जयंत पाटील (Jayant Patil), जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), भास्करराव जाधव या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरलं. अधिवेशन म्हणजे कबरीपासून कामरापर्यंत होतं, असा घणाघात कॉंग्रेस नेते नाना […]
लाडकी बहीण योजनेमध्ये दुरुस्ती… अजित पवारांनी सभागृहात कोणती मोठी घोषणा केली?
Ajit Pawar Announcement On Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana) ही नेहमीच चर्चेत असते. लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. यासंदर्भात आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी विरोधकांच्या आरोपांनाही उत्तर दिलंय. अजित […]