- Home »
- Mahayuti
Mahayuti
एकही उद्योग बाहेर गेला नाही, उद्योगधंदे राज्याबाहेर चालले हे विरोधकांचं खोटं कथानक…; फडणवीसांचा हल्लाबोल
उद्योगधंदे महाराष्ट्राबाहेर चालले हे तर विरोधकांचं खोटं कथानक असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Nawab Malik : महायुतीमध्ये पुन्हा वाद? नवाब मालिकांची अजित पवार गटाच्या बैठकीला हजेरी
Nawab Malik : लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण राज्याचे लक्ष आता आगामी विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला
‘पक्षप्रवेशाला आता मुहूर्त काढायचा का?’, गिरीश महाजनांचा खडसेंना खोचक टोला
गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना जोरदार टोला लगावला. उशीर कशाला करताय? आता काय मुहूर्त काढायचा का? असा टोला महाजन यांनी लगावला.
बजरंग सोनावणेंना मदत करणं भोवलं; व्हायरल क्लिप प्रकरणात शिंदेंकडून खांडेंवर कारवाईचा दणका
बीड शहरातील जालना रोडवर असलेले खांडे यांचे कार्यालय जमावाने दगडफेक करुन तोडले होते.
अजितदादांना सोबत ठेवायचं की नाही पक्ष ठरवेल, आमदार कुल यांचं विधान
कार्यकर्त्यांच्या भावनांचा पक्ष आदर करेल. जो अवहाल येईल, त्यावर पक्ष योग्य निर्णय घेईल. अजितदादांना सोबत घ्यायचं की नाही पक्षच ठरवेल. - कुल
अजित पवार आमच्या बोकांडी बसले, त्यांना महायुतीतून बाहेर काढा…; भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी
अजित पवार आमच्या बोकांडी बसलेत. त्यांच्याकडून भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला जातोय, त्यामुळं त्यांना महायुतीतून बाहेर काढून टाका - चौधऱी
जनतेने नतद्रष्ट सरकारच्या छातीतली हवा काढली; वडेट्टीवारांचा राज्यासह केंद्र सरकारवर घणाघात
महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यसरकारसह केंद्रावर टीका केली.
‘इंडिया’चा हिट फॉर्म्युला ‘मविआ’ रिपीट करणार; विधानसभेत महायुतीच्या कोंडीचं खास प्लॅनिंग
मविआ विधानसभा निवडणूक एकत्र लढतील पण त्यांच्याकडून मुख्यमंत्रिपदासाठीचा उमेदवार जाहीर केला जाणार नाही.
शेतकऱ्यांची लूट थांबवा, दुधाचे दर वाढवू द्या अन् कर्जमाफी करा; नाना पटोलेंची मागणी
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) राज्यातील महायुती (Mahayuti) सरकावर जोरदार टीका केली. राज्यातले महायुतीचे सरकार शेतकरीविरोधी आहे.
विधानसभेसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला काय ठरला? शिंदे गटाच्या नेत्याने सांगूनच टाकलं
महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी असा कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याचे स्पष्ट केलं.