Lok Sabha Election Mahayuti MVA Accusations start : लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम ( Lok Sabha Election ) जाहीर झाला असून आता सभा, कार्यक्रमांच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका टिपण्णी करत आहे. नुकतेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच भाजपाच्या ( BJP ) फसव्या जाहिरातबाजीला लोक […]
Ajit Pawar on Supriya sule : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. बारातमीत शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) मैदानात आहेत, तर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार रिंगणात आहेत. दोन्ही गटाकडून एकमेंकावर सातत्याने टीका केला जाते. आताही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) सुप्रिया सुळेंचं […]
Raj Thackeray News : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) नेमकी भूमिका काय असणार? याकडं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज जाहीर मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासाठी मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. या मेळाव्यात बोलताना […]
Devendra Fadnavis on Raj Thackeray : अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली होती. तेव्हापासून ते महायुतीसोबत (Mahayiti) येणार अशी चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यामुळं मनसे-भाजप युतीच्या चर्चांना पुन्हा वेग आला. आता युतीच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री […]
Maha Vikas Aghadi Seat Shearing : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीकडून (Mahayuti) प्रत्येक मतदारसंघात जोर लावण्यात येत आहे. यातच आता समोर आलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीकडून 48 मतदारसंघाात कोणता पक्ष कोणत्या जागेवर निवडणूक लढवणार हे निश्चित झालं असून, उद्या (दि.9) सकाळी 11 वाजता मविआची संयुक्त पत्रकार […]
Sanjay Shirsat On Mahayuti seat Allocation : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. मात्र, महायुतीचे (Mahayuti) जागावाटप अद्याप निश्तिच झाले नाही. ठाणे, पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक आणि संभाजीनगर या जागांवर शिवसेनेचे खासदार आहेत. मात्र, या जागांवर अजित पवार गट आणि भाजपने दावा ठोकला. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी […]
Sanjay Shirsat On Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे महायुतीसोबत (Mahayiti) येणार अशी चर्चा सुरू होती. अशाचत आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर ही भेट झाली असून दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. या […]
Supriya Sule On Hasan Mushrif : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर महायुती (Mahayuti)आणि महाविकास आघाडीच्या (MVA)नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच आता मंत्री हसन मुश्रीफ हे त्यांनी केलेल्या एका विधानावरुन चांगलेच ट्रोल होताना दिसत आहेत. हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)यांनी वेळ पडल्यास संजय मंडलिक (Sanjay Mandlik)यांच्यासाठी हेलिकॉप्टरने मतदार आणू मात्र महायुतीच्या उमेदवाराचा पराभव होऊ देणार […]
Kirit Somayya On Mahayuti : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी अनेकदा विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांना राजकीय विरोधकांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सळो की पळो करून सोडलं होत. दरम्यान, आता त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला. या महायुती (Mahayuti) सरकारमध्ये घोटाळ्याचे प्रयत्न झाले. त्याची दिल्लीत तक्रार केल्याचं सोमय्या म्हणाले. Nilesh Lanke : सभेचे नियोजन फिस्कटले लंके परतले…जनसंवाद […]
Maharashtra Politics: राज्यात आता लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha2024) रणधुमाळी सुरू झाली आहे. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुती (MahaYuti) राज्यातील 48 पैकी जास्तीत जास्त लोकसभा जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे मात्र त्यांच्या या प्रयत्नांना बंडखोर उमेदवार आव्हान देताना दिसत आहे. महाविकास आघाडीमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharad Chandra Pawar) पक्षाने भिवंडी लोकसभा मतदारसंघातून […]