वंचितने महायुतीत (एनडीए) यावं, त्यांना माझं निमंत्रण आहे. ते महायुतीत आले तर त्यांना सत्तेचा फायदा होईल.
भापजला ही जागा मिळाली तर इतर पक्षांचे देखील माझ्याकडे पर्याय आहेत. माझ्यासाठी महाविकास आघाडीचा पर्याय खुला आहे - नाना काटे
आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीकडून राज्यात सर्वाधिक मुस्लिम उमेदवार उभे करणार आहे
विरोधकांनी अभ्यास करून बोललं पाहिजे. कुठंतरी बातमी आली की, लगेच त्याच्यावर बोलायचं अन् महाराष्ट्राची बदनामी करायची हे बंद केले पाहिजे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फेसबुक पेजचे खोटे स्क्रीनशॉट काढून फेक न्यूज पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी महायुतीत भाजप मोठा पक्ष असल्याने तडजोड त्यांनाच करावी लागणार असे वक्तव्य केले.
शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊनच निवडणुका लढा. भाजपच्या नेत्यांनी मोठ्या भावाची भूमिका बजावत दोन्ही पक्षांना सांभाळून घ्यावं. - नड्डा
Vidhansabha Election : राज्यात 100 टक्के महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
मोदी सरकारची खुर्चीही डळमळीत झाली आहे. वाजपेयी सरकारच्या 13 महिन्यांच्या सरकारची लवकरच पुनरावृत्ती होईल - पृथ्वीराज चव्हाण
अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न त्यांच्याच मित्र पक्षांकडून सुरू आहेत. त्यांचा पद्धतशीपर अपमान केला जात आहे. - वडेट्टीवार