Ravindra Dhangekar On Pune Police : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करत आहे.
अजित पवारांची बारामती, देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर, बावनकुळेंच्या कामठीत मी सभा घेणार आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्याही कराडमध्येही सभा घेणार
Eknath Shinde And Amit Shah Meeting : राज्यात विधासभेसाठी निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आता तयारीला लागला आहे.
गणेश नाईक हे ऐरोली मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. ऐरोलची जागा मिळत नसल्याने ते भाजपमधून बाहेर पडण्याची चर्चा आहे.
अश्विनी जगताप यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन माझे दीर आणि भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी द्या, अशी विनंती केली.
आमदार गणपत गायकवाड किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भाजपने निवडणुकीचे तिकीट दिले तर अपक्ष म्हणून त्यांच्याविरोधात उभा राहणार
महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन वेगवेगळ्या आकर्षक रंगांचे पॅकेज आहेत. मात्र, आतील माल एकच आहे.
रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर महायुती सोडतील असं वाटत नाही, अशी पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी दिलीयं.
तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक या राज्यांना महाराष्ट्राने मागे टाकलंय, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
Maharashtra Election 2024 : निवडणूक आयोगाने आज मोठी घोषणा करत राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी