- Home »
- Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge
‘ज्ञानेश कुमारांचा पिछा सोडणार नाही, मोदी सरकारला हटवायचं आहे’; रामलीला मैदानावरुन मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
Mallikarjun Kharge on Gyanesh kumar; दिल्लीतील इंडिया आघाडीच्या महारॅलीत मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
भाजपने दुकाने जबरदस्तीने बंद केली’; रामलीला मैदानातील महामोर्चाआधी राहुल गांधींचा आरोप
India Alliance Rally : मतदार यादीच्या मुद्द्यावर विरोधकांनी दिल्लीत मोर्चा काढला आहे. दरम्यान, राहुल गांधींनी भाजपवर गंभीर आरोप केलाय.
मतदारांची नावं वगळल्याचा हिशेब द्यावाच लागेल; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांना इशारा
Rahul Gandhi Gyanesh Kumar : मतदारयादीतील नावं वगळण्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी मुख्य निवडणूक आयुक्तांना थेट लक्ष्य केल आहे.
मल्लिकार्जुन खर्गेंच्या ‘मोदी का बाप भी जायेगा’ वक्तव्यावरून वाद पेटला, भाजप आक्रमक, देशव्यापी आंदोलनाची घोषणा
सोमवारी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यालयांवर भाजपकडून जोरदार निदर्शनं करण्यात येणार असल्याचं पक्षाने स्पष्ट केलं आहे.
मोदी का बाप भी जायेगा! खरगेंच्या विधानाने वाद पेटला, अमित शाहांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल
खरगेंच्या एका विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, अमित शाहांनी या वादात उडी घेत काँग्रेसची जुनी प्रकरणं पुन्हा बाहेर काढली आहेत.
खरगे यांच्या वक्तव्याने बिहारमध्ये गोंधळ, मोदींबाबतच्या विधानानंतर सभेतच मारहाण
पाटण्यातील एका सभेत खडगे यांच्या वक्तव्यानंतर गोंधळ उडाला आणि एका व्यक्तीला मारहाण झाली, त्यानंतर भाजपनंही काँग्रेसला घेरलं.
मतचोरी आणि एसआयआरवरून इंडिया आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमार यांच्या राजीन्यासाठी मोठी घोषणा
राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर विरोधकांनी आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याबाबत मोठी घोषणा केली.
प्रलंबित खटल्यांवर बैठकीची मागणी तत्त्वाविरोधी; CJI सूर्यकांत यांचं खरगे आणि राहुल गांधींना पत्र, दिला ‘हा’ सल्ला
प्रलंबित प्रकरणांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी महत्वाचा सल्ला दिला.
इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जींचा पारा चढला; ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप
INDIA Alliance Press Conference : इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जीं ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आऱोप केले आहेत.
खर्गे यांच्या ‘शुद्धीकरण’ प्रकरणात 29 दिवसांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा; अखेर उत्तराखंड पोलिसांकडून कारवाई
Mallikarjun Kharge: खर्गे यांच्या हल्द्वानी येथील रामलीला मैदानावरील सभेच्या दोन दिवसांनंतर, म्हणजेच 10 ऑगस्ट रोजी भाजपच्या संबंधित कार्यकर्त्यांनी शुद्धीकरण विधी केला होता.