PM Modi Rajya Sabha Speech : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज राज्यसभेला संबोधित केले. पंतप्रधानांनी दुपारी 2 वाजता राज्यसभेला संबोधित करण्यास सुरुवात केली. यावेळी राज्यसभेत बोलताना मोदींनी काँग्रेस (Congress) पक्षाचा जोरदार समाजार घेतला. काँग्रेस पक्ष आता कालबाह्य झाला, अशी टीका त्यांनी केली. मल्लिकार्जुन खर्गेंच्या (Mallikarjun Kharge) भाषणानं […]
Prakash Ambedkar on Nana Patole : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections)पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi)वंचित बहुजन आघाडीला आमंत्रण देण्यात आले. त्यावर वंचितकडून अर्थात अॅड प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या निमंत्रणावरुन प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. नाना पटोले यांच्या डोक्यात लोचा झाला आहे […]
मुंबई : भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) हे दोन्ही पक्ष वेगवेगळे झाल्याने, शिवसेनेचे दोन तुकडे झाल्याने मुंबईत आपल्याला पुन्हा एकदा पाय रोवण्याची आणि वर्चस्व परत मिळविण्याची संधी आहे, हे ओळखून काँग्रेसने (Congress) मुंबईतील लोकसभेच्या सहापैकी चार मतदारसंघांवर दावा ठोकला आहे. दक्षिण मध्य, उत्तर पश्चिम, उत्तर मध्य आणि दक्षिण या चार जागा काँग्रेसला हव्या आहेत. या […]
Mallikarjun Kharge : इंडिया आघाडीची धुरा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge ) यांच्या खांद्यावर असणार आहे. कारण इंडिया आघाडीने त्यांना आपले अध्यक्ष म्हणून निवडलं आहे. आगामी लोकसभा निवडणुक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे सत्ताधारी भाजप आणि दुसरीकडे विरोधकांची इंडिया आघाडी चांगलेच तयारीला लागले आहेत. Rockstar DSP: रॉकस्टार डीएसपीचा लंडन दौरा […]
Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या ( Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सहभागाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस पक्षाने हा संपूर्ण कार्यक्रम आरएसएस आणि भाजपचा कार्यक्रम असल्याचे सांगून जाण्याचे टाळले आहे. त्यानंतर कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी 22 तारखेलाच राम मंदीरात यावं हे भाजपचं षडयंत्र आहे. म्हणत टीका केली आहे. […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सहभागाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस पक्षाने हा संपूर्ण कार्यक्रम आरएसएस आणि भाजपचा कार्यक्रम असल्याचे सांगून जाण्याचे टाळले आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Soniya Gandhi) किंवा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) उपस्थित राहणार नसल्याचे […]
Mallikarjun Kharge On PM Modi : विरोधकांच्या इंडिया आघाडीत (India Alliance)भाजपकडून (BJP)फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा थेट आरोप कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge)यांनी केला. ते नागपूरमध्ये (Nagpur)कॉंग्रेसच्या (Congress)139 व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित है तैयार हम कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Modi), भाजप आणि आरएसएसवर (RSS)जोरदार हल्लाबोल केला. यावेळी […]