Manipur News : मणिपूरमध्ये हिंसाचार भडकवणाऱ्या मैतेई समुदायाशी संबंधित आदेश उच्च न्यायालयाने मागे घेतला असून त्यात बदल करण्यात आले आहेत. मणिपूर (Manipur) उच्च न्यायालयाकडून मैतैई समुदायाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याचा आदेश रद्द करण्यात आला आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या भूमिकेविरोधात असल्याचं कारणदेत उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गोलमेई गफुलशिलू यांच्या खंडपीठाने आदेश रद्द केला आहे. दरम्यान, […]
Manipur Violence News : वर्षभरापासून मणिपुरात सुरू असलेला हिंसाचार अजूनही (Manipur Violence) थांबलेला नाही. या राज्यात हिंसाचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र यश येताना दिसत नाही. आताही हिंसाचाराची मोठी घटना घडली आहे. संतप्त झालेल्या जमावाने चक्क पोलीस अधीक्षकांचं कार्यालयच पेटवून दिलं आहे. या […]
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा हिंसाचार उफाळून आला आहे. काल येथे दोन (Manipur Violence) गटांत अंदाधुंद गोळीबार झाला होता. यात दोन लोकांचा मृत्यू झाला. तर भाजप नेत्यासह पाच जण जखमी झाले. जखमींतील काही जणांची प्रकृती (Manipur) चिंताजनक आहे त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मागील वर्षातील मे महिन्यात सुरू झालेला हिंसाचार अजूनही शांत झालेला नाही. […]
Manipur Violence : मणिपुरातील हिंसाचार अजूनही थांबलेला (Manipur Violence) नाही. मागील 24 तासांत राज्यात चार वेगवेगळ्या हिंसाचाराच्या घटनांत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पिता आणि पुत्राचाही समावेश आहे. बिष्णुपूर जिल्ह्यातील निंगथौखोंग खो खुनौ येथे काल दुपारी अनोळखी बंदूकधाऱ्यांनी पिता पुत्राची गोळ्या झाडून हत्या केली. या गोळीबारात आणखी एक ठार झाला. […]
Manipur Violence : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार (Manipur Violence) उफाळून आले आहे. राज्यातील लेंगोल पहाडी भागात चौघा जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तसेच 11 जण जखमी झाले आहेत. या घटनेने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील हिंसाचार कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न होत असतानाच अशा घटना घडत असल्याने सरकारसमोरील अडचणी वाढल्या […]
Manipur Singer Kidnap: मणिपूरमध्ये गेल्या काही काळापासून सतत हिंसाचाराच्या बातम्या समोर येत आहे. (Manipur Violence) महिलांच्या शोषणाचा मुद्दाही इथे सध्या गाजत आहे. या ठिकाणी मैतेई आणि कुकी या दोन समुदायाच्या वादाने क्रूर आणि हिंसक वळण मिळालं आहे, अशा परिस्थितीत आता स्थानिक प्रसिद्ध गायकाचे अपहरण झाल्याची बातमी समोर येत आहे. अखू चिंगांगबम (Akhu Chingangbam) असे या […]