- Home »
- Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil
‘सागर’ बंगल्यावर येतो, माझा बळी घ्या; फडणवीसांनी एकाच वाक्यात विषय संपवला
Devedendra Fadnvis On Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चांगलच घमासान सुरु असताना आता मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी सत्ताधारी सरकारवर चांगलाच संताप व्यक्त केला आहे. मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांंचं नाव घेत गंभीर स्वरुपात आरोप केले आहेत. देवेंद्र फडणीसांना मला आयुष्यातून संपवायचं असून उपोषण करुन मरण्यापेक्षा सागर बंगल्यावर येतो […]
सलाईनमधून विष देण्याचा, एन्काऊंटर करण्याचा डाव; जरांगे पाटलांचा फडणवीसांवर गंभीर आरोप
Manoj Jarange Patil on Devendra Fadanvis : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanvis) गंभीर आरोप केला आहे. सलाईनमधून मला विष देण्याचा आणि एन्काऊंटर करण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केला आहे. खोटे आरोप सहन करणार नाही. तुम्ही माझा बळी घ्यायचा असेल तर घ्या. तुम्हाला कायमचा आयुष्यातून […]
कोणत्या मायमाऊलीकडून कंबरेपर्यंत पाय दाबून घेतले, अन् आमदारकीचा शब्द…; बारस्करांचे गंभीर आरोप
Ajay Maharaj Barskar : काही दिवसांपूर्वी अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil)यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यांनंतर बारस्करांच्या आरोपांना मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्तुत्तर दिलं होतं. जरागेंनी बारस्करांवर बलात्काराचे आणि विनयभंगाचे आरोप केले होते. त्यानंतर आज बारस्करांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. कुठल्यातरी महिलेला […]
Ajay Barskar : ज्याची संपत्ती 300 कोटी तो 40 लाख का घेईल? बारस्करांचा जरांगेंना थेट सवाल
Ajay Maharaj Barskar : मराठा आंदोलनासाठी (Maratha Reservation) लढा पुकारणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर त्यांचे पूर्वीचे सहकारी अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Barskar) यांनी काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी बारस्करांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होत. 40 लाख रुपये घेऊन बासस्कर माझ्याविरुध्द बडबड करत आहेत, असा आरोप […]
‘मार्चमध्ये आचारसंहिता’, अजित पवार कधीही किचकटच बोलतात; जरांगे पाटलांचा निशाणा
Manoj Jarange On Ajit Pawar : अजित पवार कधीही किचकटच बोलतात, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात सगेसोयरेच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यासाठी ते अंतरवली सराटीत पुन्हा उपोषणाला बसले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांबाबत अजित पवार यांनी […]
जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणे भोवले… संगिता वानखेडेंना थेट घरी घुसून धमकावले
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणे त्यांच्याच जुन्या सहकारी संगिता वानखेडे (Sangita Wankhede) यांना भोवले आहे. एका कार्यकर्त्याने वानखेडे यांच्या पिंपरी-चिंचवडमधील सांगवी परिसरातील निवासस्थानी जाऊन वानखेडेंना धमकावले असल्याची माहिती आहे. “तु राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात […]
ट्रोलिंग, धमकी, शाब्दिक बलात्कारावर कधी बोलला का? वानखेडे जरांगेंवर भडकल्या…
Sangeeta Wankhede On Manoj Jarnage : मराठा आरक्षणावर महिलांनी थेट भाष्य केल्याने सोशल मीडिया ट्रोलिंग, धमक्या, आणि महिलांवरच्या शाब्दिक बलात्कारावर मनोज जरांगे कधी बोलला का? असा सवाल उपस्थित करीत मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या महिला सहकारी संगिता वानखेडे (Sangeeta Wankhede) भडकल्या आहे. दरम्यान, सरकारकडून मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर मनोज जरांगे […]
‘मनोज जरांगेंचा रिमोट शरद पवारांच्या हाती’; जरांगेंच्या महिला सहकाऱ्याचा गौप्यस्फोट
Sangeeta Wankhede On Manoj Jarang patil : मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचं विधेयक मंजूर झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार आहे. तरीही मनोज जरांगे (Manoj Jarnage Patil) पुन्हा उपोषण करण्यावर ठाम असल्याचं सांगत आहेत. अशातच मनोज जरांगे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले जात […]
बारस्कर हा सरकारचा ट्रॅप, तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन संपवण्याचा डाव, जरांगेंचा पलटवार
Manoj Jarange Patil On Ajay Maharaj Barskar : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे विश्वासू सहकारी आणि अत्यंत जवळचे मित्र आणि कीर्तनकार अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Barskar) यांनी जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता मनोज जरांगे पाटील यांनीही अजय महाराज बारस्कर यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले […]
Maratha Reservation : ‘हू इज जरांगे’, गुणरत्न सदावर्ते पुन्हा कडाडले
Gunratna Sadavarte on Manoj Jarange : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत मराठा समाजबांधवांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जरांगे कोण आहे? जरांगे काय दादा झाला आहे का? असा सवाल त्यांनी केला. ते छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार […]