मराठवाड्याला वळवाच्या पावसाचा चांगलाच तडाखा बसला असून वीज पडल्याने आत्तापर्यंत 27 जण दगावले आहे तर 392 जनावरांचा मृत्यू झालायं.
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. खानदेशातील नंदुरबार जिल्ह्यात अनेक पाऊस झाला.
यावर्षी तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेलं असल्याने मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात पाणीसाठ्यात मोठी घट झाली. तर काही शुन्य टक्क्यावर आले.
विदर्भात मॉन्सूनचं तिसऱ्यांदा निर्धारित तारखेच्या आधी आगमन झाल आहे. सध्या मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे.