शनिवार, 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 ते रात्री 10 वाजेपर्यंत पुण्यातील क्राउन प्लाझा येथे पीसीसीआयच्या वतीने भारत-जपान बिझनेस मीटचे आयोजन.
Shashi Tharoor यांनी ट्रम्प यांनी विरोधी असलेल्या ममदानींच्या भेटीनंतर कॉंग्रेस आणि भारतीय राजकारण्यांना सल्ला दिला आहे.
Raj Thackeray यांनी अभिनेता रमेश परदेशींना झापलं मात्र यानंतर त्यांनी असं काही घडलंच नसल्याचे मनोगत व्यक्त करत सारवासारव केली आहे.
Shinde Modi meeting या भेटीत केंद्र आणि राज्यातील विविध विषयांवर दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.
Rajendra Phalake यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी राम शिंदेंची भेट घेतल्याने राजकीय समीकरणं बदलू शकतात.
Ajit Pawar यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली यामध्ये मानव-बिबट्या संघर्षावर तातडीने उपाययोजना निश्चित करण्यात आल्या आहेत.
Sangram Jagtap यांना पक्षाकडून नोटीस बजावली गेली आहे. त्यानंतरच्या सभेमध्ये जगतापांनी मवाळ भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
Ajit Pawar यांची छावा संघटनेच्या विजय घाडगे यांनी भेट घेतली. या भेटीत अजित पवार त्यांना काय म्हणाले? याबाबत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Nilam Gorhe यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी रूपाली चाकणकरांची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं.
Mumbai Central Railway Station ला मुंबईच्या विकासात अमुल्य योगदान देणारे जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठांचं नावं देण्यात यावं