MVA Meeting Mumbai : आगामी लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election ) पार्श्वभुमीवर जागावाटपावर चर्चा करण्यासाठी आज महाविकास आघाडीची बैठक ( MVA Meeting Mumbai ) पार पडली. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले मात्र अद्यापही महाविकास आघाडीचे जागावाटप गुलदस्त्यात असल्याचं यावेळी […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) आज (2 जानेवारीला) उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे बैठक झाली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे शिंदे समितीच्या अधिपत्याखाली मराठा समाजाच्या कुणबी असल्याच्या नोंदी तपासणाऱ्या अधिकाऱ्यांकडून जातीवाद करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच त्यांनी या अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. राजू शेट्टी’मातोश्री’वर; महाविकास […]