Rahul Gandhi sakoli sabha : पहिल्या टप्यातातील पाच मतदारसंघाच्या मतदानासाठी आता अवघे पाच दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर आज भंडारा-गोंदिया लोकसभेचे (Bhandara-Gondia Lok Sabha) महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे (Prashant Padole) यांच्या प्रचारार्थ राहुल गांधींनी (Rahul Gandhi) सभा घेतली. यावेळी त्यांनी अग्नीवीर योजना (Agniveer Yojana) बंद करू, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू, अशी आश्वासने दिली. Play […]