Manoj jarange : राज्य सरकारने दिलेल्या 10% आरक्षणावर समाधानी नसल्याने मनोज जरांगे ( Manoj jarange ) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांनी उद्या 24 फेब्रुवारीपासून राज्यभरात आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र त्यांच्या या आंदोलनावर आता मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस पाठवत सवाल केला आहे. आंदोलन हिंसक झाल्यास जबाबदारी घेणार का? असा सवाल […]
पुणे : भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक घेण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थगिती दिली आहे. या आदेशाविरोधात निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. त्यावर आज (दि.8) सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली त्यानंतर हा निर्णय देण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवासांपासून सुरू असलेल्या […]