Ladki Bahin Yojana, लाडका भाऊ योजनेमुळे करदात्यांवर अतिरिक्त भार पडणार आहे, असे Mumbai High Court दाखल जनहित याचिकेत म्हटलंय.
सुप्रीम कोर्टानेच या दोन्ही शहरांच्या नामांतराला मान्यता दिल्याने आता या दोन्ही शहरांच्या नामांतराच्या वादावर पूर्णविराम मिळाला आहे.
पतंजली कंपनीला मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) तब्बल साडेचार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. आदेशाच्या उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई.
पावसाळ्यात कारवाई थांबवा. सप्टेंबरपर्यंत कोणतीही नवी कारवाई नको असे आदेश न्यायालयाने दिले.
मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी तीन आठवडे लांबणीवर पडली असून 5 ऑगस्टपासून नियमित सुनावणी होईल.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना मोठा दिलासा मिळाला
औरंगाबाद - उस्मानाबाद नामांतर वादावर आज मुंबई हायकोर्टाने फैसला दिला
Pradeep Sharma : माजी दबंग पोलीस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court)जन्मठेपेच्या आदेशाला स्थिगिती दिली आहे. पुढील निर्देश येईपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली आहे. प्रदीप शर्मा हे उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. […]
Mumbai high court ex police cop Pradeep Sharma Life imprisonment : मुंबईतील अंडरवर्ल्डचा खात्मा कणाऱ्यांमध्ये एक नाव म्हणजे माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा ( Pradeep Sharma) मुंबईतील शंभरहून अधिक कुख्यात गुन्हेगारांचे एन्काउंटर करणारे पोलिस अधिकारी एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून गणले गेले. त्यांच्या नावाने कुख्यात गुन्हेगार थरथर कापत होते. अनेकदा वेगवेगळ्या वादातही ते अडकले. पण आता एका […]
Tender for Emergency Ambulance Service cancelled : गेल्या काही दिवसांपासून राज्यात आठ हजार कोटी रुपयांच्या ॲम्ब्युलन्स घोटाळ्याची (Ambulance scams) चर्चा सुरू होती. ॲम्ब्युलन्सचे साडेतीन-चार हजार कोटीपंर्यतचे टेंडर तब्बस 8000 कोटी रुपयांपर्यंत फुगवल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर आज राज्य सरकारने आफत्कालिन रुग्णसेवेची निविदा मंजूर करू वर्क ऑर्डर काढली. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) […]