Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आता मराठा (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) आरपारच्या भूमिकेत दिसत आहेत. काल त्यांनी मुंबईकडे जाण्यासाठी कोणता मार्ग असेल याची माहिती दिली. एकदा मुंबईत पोहोचलो की आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आंदोलनाच्या नियोजनाची जबाबदारी मुंबईत असणाऱ्या शिष्टमंडळाकडे आहे. त्यांनी आझाद मैदानावर पाहणी दौरा […]
Mumbai News : राजकारणातील राजकीय संघर्ष आता सोशल मीडियावरही व्यक्त होताना दिसत आहे. यात कार्यकर्ते आणि बऱ्याचदा सोशल मीडिया युजरही सहभागी होतात. पातळी सोडून आक्षेपार्ह शब्दांचा वापर होतो. अशाच एका प्रकरणात मुंबई पोलिसांनी एका उच्चशिक्षित तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. सोशल मीडियात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल आक्षेपार्ह केल्याप्रकरणी बेलापूर पोलिसांनी विशाल गोरडे […]