भाजप नेते मोहित कंबोज यांनी मुंबई महापालिकेच्या कारभाराबाबत एक ट्विट केलं होतं. मात्र काही वेळानंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केलं.
शरद पवार गटातील अनेकजण आमच्या संपर्कात आहेत असा दावा अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक, मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघातील लढती आज निश्चित झाल्या.
ज भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नसल्याचं सूचक पद्धतीने विधान केलं.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी केंद्रातील मंत्रिपदात रस नसल्याचे स्पष्ट करत राज्यातच पक्ष विस्तार करणार असल्याचे सांगितले.
ठाकरे गटाचे दोन खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार आहेत, असा दावा खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर आज सोमवार आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराने रेकॉर्ड ब्रेक उसळी घेतली.
मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
विरोधकांनी तर निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रिपद जाणार अशा वावड्याही उठवण्यास सुरुवात केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना कायदेशीर नोटीस धाडली आहे.