- Home »
- Mumbai News
Mumbai News
फडणवीसांकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न; इक्बालसिंह चहल यांना गृह विभागात दिली मोठी जबाबदारी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे अतिरिक्त सचिव इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.
मोठी अपडेट! बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला न्यायालयाने त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
बदलापुरातील तीनशे आंदोलकांवर गुन्हे, 28 जणांना अटक, इंटरनेटही बंद; आज स्थिती काय?
पोलीस प्रशासनाने पुढील कारवाई करत 300 ते 400 लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच 28 जणांना अटकही केली आहे.
“बापानं नाक रगडलं म्हणून खासदार केलं”, श्रीकांत शिंदेंबद्दल राऊतांचं वादग्रस्त वक्तव्य
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली.
राज्यात सत्ताबदल गरजेचाच, एकजूट कायम ठेवा; शरद पवारांना कोणत्या संकटाची चाहुल…
राज्यातील आताचं चित्र बदलायचं असेल तर सरकार बदलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यासाठी आपली एकजूट मात्र कायम ठेवा.
अर्थमंत्री न वाचताच सह्या करत होते; जयंत पाटलांच्या तोंडी शिंदे-अजित पवार फाईल वॉर..
आज महाविकास आघाडीच्या मुंबईतील मेळाव्यात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा अजित पवारांना डिवचलं.
मोठी बातमी! अभिनेते शिवाजी साटम, अभिनेत्री आशा पारेख यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाने पुरस्कार जाहीर केले आहेत.
मुंबईत हिट अँड रन! रिक्षाचालकावर कार घातली; आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
वर्सोवा समुद्रकिनारी झोपलेल्या दोघांना आलिशान कारने चिरडले. या धक्कादायक घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.
दिल्लीच्या अहमद शाह अब्दालीची तीन नेत्यांना सुपारी; ठाण्यातील राड्यावर राऊतांचा संताप
काय झालं ते मला माहिती नाही. ते लोक दिल्लीच्या अहमद शहा अब्दालीचे (अमित शहा) लोक होते, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
उद्धव ठाकरेंना धक्का! कट्टर शिवसैनिकाचा जय महाराष्ट्र; शिंदे गटात प्रवेश
उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या कट्टर शिवसैनिक अनिता बिर्जे यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे.