- Home »
- Nagar Urban Bank
Nagar Urban Bank
नगर अर्बन बँक ठेवीदारांना आनंदाची बातमी! बचाव समिती व ठेवीदार प्रतिनिधींच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Nagar Urban Bank घोटाळ्यानंतर आता या बॅंक ठेवीदारांना आनंदाची बातमी आहे. कारण बचाव समिती व ठेवीदार प्रतिनिधींच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय झाले.
नगर अर्बन बँक घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई, डॉ. शेळकेच्या मुसक्या आवळल्या
नगर अर्बन बँकेच्या कर्ज प्रकरणाची फसवणूक केल्याप्रकरणी नगर येथील डॉक्टर निलेश शेळके याला अखेर आर्थिक गुन्हे विभागाच्या पथकाने अटक केली
अर्बन बँक घोटाळ्यात फडणवीस कारवाईची धमक दाखवणार का? सभासद चोपडांचे खरमरीत पत्र
नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणात कठोर कारवाई करण्यासाठी नगर पोलिसांना आदेश द्यावेत अशी मागणी सभासद राजेंद्र चोपडा यांनी केली आहे.
‘अर्बन’ बॅंक घोटाळ्यातील आरोपींवर कारवाईचा बडगा! 58 आरोपींच्या मालमत्तेचा होणार लिलाव
नगर : नगर अर्बन बँक (Nagar Urban Bank) गैरव्यवहार प्रकरणातील फॉरेन्सिक ऑडिट (Forensic Audit) नुसार संशयित आरोपीची संख्या २०५ झाली असून फारिसिक ऑडीट करणाऱ्या कंपनीकडून अद्यावत अहवाल मागितला आहे. त्यामुळे यात आरोपींची संख्या आणखी वाढणार आहे. ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार (एमपीआयडी) गुन्हा दाखल झाल्याने सुमारे ५८ संशयित आरोपीच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. त्याची कार्यवाही सुरू […]
नगर अर्बन घाेटाळ्याप्रकरणी दाेन संचालकांना अटक
Ahmednagar News : नगर अर्बन घाेटाळ्याप्रकरणी (Nagar Urban Bank Scam) आर्थिक गुन्हे शाखेने आज माेठी कारवाई केली. त्यात नगर अर्बन बँकेचे तत्कालीन संचालक तथा नगर महापालिकेचे माजी नगरसेवक मनेष साठे व अनिल काेठारी यांंना आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. उर्वरित संचालक अटकेच्या भीतीने पसार झाले असल्याचे समजते आहे. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी सोडला कॉंग्रेसचा हात, […]
नगर अर्बन बँक गैरकारभाराची एसआयटी चौकशी…कोणी केली मागणी?
Ahmednagar News : नगर अर्बन को.ऑप.मल्टीस्टेट श्येडूल्ड बँकेतील (Nagar Urban Bank) गैरकारभार आणि संचालक, अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई होण्यासाठी एस.आय.टी. नेमण्यात यावी. भाजपचे दिवंगत खा.दिलीप गांधी यांच्या चेअरमनपदाच्या कार्यकाळात बँकेत मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे झाले आहेत. परिणामी बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केला व आज ठेवीदार आपल्या ठेवी परत मिळण्यासाठी […]
