पुण्यात ड्रग्ज निर्माण होत नाही तर ते गुजरातमध्ये होतेय. गुजरातमधून येणारे ड्रग्ज सरकार का थांबवत नाही? असा सवाल पटोलेंनी केला.
पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, राज्यातील भाजपा सरकारमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. जरांगेंचा इशारा हे फडणवीसांचं पाप आहे, असा टोला त्यांनी लगावला.
लोकसभा निवडणुकीच्या मैदानात पराभवाचा सामना करावा लागलेले उज्ज्वल निकम यांना आता पुन्हा विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती मिळालीय.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ मी पाहिला. कार्यकर्ता वरून पाणी टाकत होता आणि मी माझ्या हाताने पाय धुत होतो.
Congress विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस (Congress) आणि ठाकरे ( Thackeray ) गट आमने-सामने आले आहेत.
लोकसभेच्या 48 मतदारसंघांमध्ये येणाऱ्या 288 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 164 मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले आहे
Nana Patole लोकसभेत काँग्रेस एका जागेवरून 13 जागांवर पोहचत राज्यात एक नंबरचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपल्या विरोधात काम केल्याची तक्रार संजय जाधवांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडे पत्रातून केली.
राज्यात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) लीड अनेक ठिकाणी आघाडी घेतली आहे. 48 जागांपैकी 27 जागांवर मविआ पुढं आहे